17 जुलै आषाढी एकादशी ला पैशांच्या समस्येवर करा हा उपाय
17 जुलै आषाढी एकादशी ला पैशांच्या समस्येवर करा हा उपाय मित्रांनो, देवशयनी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. या एकादशीला हरिशयनी एकादशी, पद्म एकादशी आणि आषाढी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी एकादशी म्हणजे देवांच्या निद्रेची एकादशी. असे मानले जाते की, या दिवसापासून भगवान विष्णू हे विश्व चालवण्याचे काम भगवान शंकराकडे सोपवून योगनिद्रेमध्ये […]
Continue Reading