दत्त जयंती पर्यंत रोज 21 वेळेस बोला हा स्वामी मंत्र, अडचणी समस्या दूर होतील..
ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास,तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे. श्री स्वामी समर्थां महाराजांची […]
Continue Reading