14 की 15 जानेवारी, कोणत्या दिवशी साजरी करायची मकर संक्रांती?
मित्रांनो नवीन वर्षांमध्ये आपण पहिला सण जो साजरा करणार आहे तो म्हणजे मकर संक्रांती. मित्रांनो मकर संक्रांती ही जानेवरी मध्ये साजरी केली जाते. या दिवशी अनेक सुवासिनी स्त्रिया अनेक वस्तूंचे दान करतात. सौभाग्यवती स्त्रीसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो. सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकमेकांसोबत एकोप्याने राहतात. मित्रांनो जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या पर्वाला […]
Continue Reading