अशी 5 दुर्मीळ स्वप्ने, जी फक्त ब्रम्हांडाने निवडलेल्या अशा खास व्यक्तींनाच पडतात..

Uncategorized

स्वामी समर्थ, अशी काही खास 5 दुर्मिळ स्वप्ने जर तुम्हाला पडत असतील तर तुम्ही समजुन जा की, या सृष्टीतील ब्रम्हांडाने निवडलेल्या खास व्यक्तींना पैकी तुम्ही आहात. अशी जी कोणती 5 प्रकारची स्वप्ने आहेत जर तुम्ही झोपेत असताना त्यात त्या स्वप्नांना पडल्यास धनलाभची शक्यता सांगितली जाते.
पहिले स्वप्न प्रकृतीशी, निसर्गाशी संबंधित आहे.

जर तुम्ही झोपेत असतांना तुम्हाला स्वप्न पडले, जर तुम्ही नदी, डोंगर, मोठी झाडे तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसतात. तुम्ही प्रकृतीच्या खूप जवळ आहोत असे स्वप्न तुम्हाला दिसून येते तर तुम्ही या स्वप्नाची वाच्यता कोणाशी करू नका. कारण की जर तुम्हाला अशा प्रकारचे स्वप्न दिसून येते तर या स्वप्नाचे हे फळ आहे की, खूपच मोठी आनंदाची बातमी गोष्ट तुम्हाला खूपच लवकर मिळणार आहे किंवा तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे.

या स्वप्नाचा हा संकेत आहे, जर तुम्ही हे स्वप्न कोणा दुसऱ्याला सांगता तर ती आनंदाची बातमी, खुशखबर आणि तिचे फळ तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणूनच असे स्वप्न कधीही कोणाला सांगू नये. दुसरे स्वप्न म्हणजे, तुम्हाला स्वप्नात असे दिसून येते की, आपला मृत्यू झालेला आहे किंवा मग कोणा दुसऱ्याचा मृत्यू झालेला दिसून आला, तर फक्त मृत्यूच्या मरणाच्या स्वप्नाला पाहताच आपण सर्वजण खूप घाबरून जातो

आणि सर्वांना सांगत सुटतो की, आज मी असे स्वप्न पाहिले. तर अशा स्वप्नात फळ आहे आपल्या जीवनातील अडचणी, समस्या समाप्त होणार आहेत, असा संकेत आहे स्वप्नात येत असते. यासाठी मरणा विषयीचे जर स्वप्न दिसून येते, तर तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका जर सांगाल ते फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही.

तिसरे स्वप्न म्हणजे, जर तुम्हाला स्वप्नांत झोपेत साप दिसतो. आपण जर सापाला स्वप्नात पाहतो तर घाबरून जातो स्वप्न कोणाला सांगितले तर त्याचं फळ मिळणार नाही. कारण याचा अर्थ आहे जर तुम्ही स्वप्नात साप पाहतात तर तुम्हाला जर काही घाबरायचं नाही तर फक्त हो तुम्हाला स्वप्नामध्ये साप दिसून येतो तर तुमच्या व्यवसायात किंवा व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे.

जर तुम्हाला स्वप्न सर्प दिसून येतो तर तुम्हालाही कोणाला सांगायचं नाही, अन्यथा याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. याचबरोबर, स्वप्नात तुम्हाला देवाचे दर्शन होते, मग ते कोणत्याही रूपात असून कोणत्याही स्थानी व मंदिर किंवा मग ठिकाणाचे रूपात असतो. तर मग हे स्वप्न तुम्ही कोणाला चुकूनसुद्धा सांगू नका.

कारण या स्वप्नाचा संकेत खूपच मोठी सफलता, खूप मोठे यश तुमच्या मिळणार आहे आणि म्हणून या स्वप्नाची वाच्यता कधीही चुकूनसुद्धा कोणाजवळ करू नका. तसेच पाचवे आणि शेवटचे स्वप्न म्हणजे, जर तुम्हाला स्वप्नांमध्ये कोणती मच्छी पाण्यामध्ये फिरताना दिसून येते. तर हेही तुम्ही कोणाला सांगू शकत नाही.

मच्छीला पोहताना पाहणे याचा संकेत आहे की, तुमच्या जीवनामध्ये अचानक धनलाभ होणार आहे. यासाठी मच्छीला पाण्यात तुम्ही जर स्वप्नात पाहता तर तुम्ही खूपच भाग्यशाली आहात. तर अशा स्वप्नाची वाच्यता तुम्ही कुणाजवळ चुकून सुद्धा करू नका, नाहीतर त्याचा प्रभाव कमी होवून त्या स्वप्नाच्या फळ प्राप्तीचा लाभ तुम्हाला होणार नाही..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *