वर्ष 2023 तुमच्या राशीनुसार करा हा उपाय वर्षभर फायदा होईल!

Uncategorized

मित्रांनो 2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समाधानाच्या जावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की जाणून घ्या ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या तुमच्या राशीनुसार उपाय सांगत आहोत ते उपाय जर तुम्ही केले तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे यात काही शंकाच नाही नवीन वर्षासाठी काही उपाय सांगितले जात आहेत नवीन वर्षात येणाऱ्या अडचणी समस्यांवर हे उपाय उपयुक्त ठरू शकतात मेष ते मीन राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल नवीन वर्ष 2023 हेसुद्धा आपण यामध्ये जाणून घेऊया

सुरुवात करुया मेष राशी – मेष राशीचा स्वामी मंगळ मंगळ पराक्रम आणि उत्साहाचा कारक आहे या राशिच्या लोकांचे करिअर चांगला असू शकेल नवीन यश त्यांना मिळेल नवीन क्षेत्रात गुंतवणुकीतून लाभाचे योग सुद्धा आहेत काही कौटुंबिक समस्या असू शकतात मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात संमिश्र राहील मेष राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमाना साठी उपवास करा जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर हनुमान चालीसा का पाठ करा किंवा बजरंग बाणाचे पठण करा किंवा मारुती स्तोत्र म्हणा दर मंगळवारी तुम्हाला यातलं कुठलं स्तोत्र म्हणायचे वर्षभर तुम्ही हे केलं तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगला जाणार यात काही शंकाच नाही

वृषभ राशी – वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांसाठी 2023 वर्ष करिअरच्या दृष्टीने चांगले असणार आहे मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगले नफ्याची अपेक्षा तुम्ही करू शकता कौटुंबिक दृष्टिकोनातून येणारं वर्ष थोडसं प्रतिकूल असू शकेल वर्षाच्या मध्यात आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात एप्रिल नंतर विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील शुक्रवारी पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा तांदळाची खीर तुम्ही अर्पण करावे हा उपाय तुमच्यासाठी चांगले ठरेल.

मिथुन रास – मिथुन राशीचा स्वामी आहे बुध या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळण्याची अपेक्षा आहे जून ते नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात नवीन वर्ष व्यावसायिकांसाठी चांगला असेल कौटुंबिक पातळीवर वर्ष चांगले जाईल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष शुभ फळ देणारा असेल मिथुन राशीच्या व्यक्तींनी गणपती बाप्पा ची उपासना करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल.

कर्क राशी – कर्क राशीचा स्वामी चंद्र या राशीसाठी हर वर्ष करिअरच्या दृष्टीने चांगलं जाणार आहे व्यावसायिक दृष्ट्या ही फायदा होण्याची शक्यता आहे घाईगडबडीत निर्णय मात्र घेऊ नका नवीन वर्षात कौटुंबिक जीवन प्रभावित होऊ शकत आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातोय तुमच्या साठी उपाय आहे तुम्ही महादेवांना जलाभिषेक करावा मंगळवारी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचा पठाण करावं.

सिह राशी – सिह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीला करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं हे असे वर्ष असेल व्यवसायात नवीन योजनांचा लाभ होईल नोकर दारणा नवीन संधी मिळेल यश सुद्धा मिळेल अचानक आर्थिक लाभ देखील होईल काही अडचणींना मात्र सामोरे जावे लागू शकते जोडीदाराशी त्यासाठी सुसंवाद राखावा रोज सूर्याला अर्घ्य अर्पण कारण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल रोज जमेत नसेल तर कमीत कमी रविवारी तरी सूर्य देवा पाणी अर्पण करा हणूनमान चाळीस आणि मारुती स्तोत्र पठण करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल सर्वात सोपं तुमच्या वडिलांची सेवा करा तुम्हाला नक्कीच लाभ होईल.

कन्या राशी – कन्या राशीचा स्वामी बुध करिअरच्या दृष्टीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कन्या राशीला चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत व्यावसायिकांसाठी चांगली सुरुवात होऊन शकते नोकरदारांची इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगले ठरू शकतात 2023 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला चांगला जाईल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष शुभ ठरू शकेल गणपती बाप्पा चे पूजन मात्र करावे त्यांना दुर्वा अर्पण कराव्यात हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

तूळ रास – तूळ राशीचा स्वामी शुक्र कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन आणि चांगलं करणं अपेक्षित आहे नवीन नोकरीच्या शोधात आहात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते प्रॉपर्टी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना तोटा सहन करावा लागू शकतो कौटुंबिक दृष्टीने वर्ष संमिश्र जाईल विद्यार्थ्यांना वर्ष सकारात्मक ठरेल माता दुर्गेची तुम्ही पूजा करावी तसेच माता लक्ष्मी संतोषी माता यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता विशेष कहा शुक्रवारी विधिवत पूजन करणं फायदेशीर ठरेल.

वृश्चिक राशी – वृश्चिक रास स्वामी मंगळ आहे नोकरी व्यवसायात तुम्हाला कोणताही बदल काळजीपूर्वक करावा लागेल व्यावसायिक स्पर्धेत लाभ होईल गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे रियल इस्टेट मध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक बाबी मध्ये अडचणी येऊ शकतात विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळण्याची अपेक्षा आहे परंतु कठोर परिश्रम मात्र करावे लागतील हनुमानाची पूजा करावी मंगळवारी हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचा पठण करावं.

धनु रास – धनु राशीचा स्वामी गुरु 2023 हे वर्ष तुमच्यासाठी आनंददायी ठरू शकेल करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे करियर च्या दृष्टीने नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे एप्रिल पर्यंत मोठं काम पूर्ण होण्याची चिन्ह आहेत व्यवसायातही यश मिळेल कौटुंबिक जीवन चांगले असणारे कुटुंबात शुभकार्याची चिन्ह आहेत आरोग्यही चांगलं राहील शैक्षणिक क्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल श्रीहरी विष्णू ची पूजा करा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा

मकर राशी – मकर राशीचा स्वामी शनी नवीन वर्षात आर्थिक लाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीवर सुद्धा चांगला परतावा मिळू शकेल करियर मध्ये काहीतरी नवीन मिळू शकतात आगामी वर्ष व्यावसायिकांसाठी लाभदायक ठरणार आहे विद्यार्थ्यांना यशासाठी येत्या वर्षात कठोर परिश्रम मात्र करावे लागतील शनिवारी उपवास करा शक्य नसेल तर राम रक्षा स्तोत्र पठण करा हनुमंताचे दर्शन शनिवारी घ्यावं.

कुंभ रास – कुंभ राशीचा स्वामी शनी आहे नवीन वर्षात कुंभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे व्यापारात प्रगती होईल नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे कौटुंबिक मालमत्तेतून ही आर्थिक लाभ होऊ शकतो हे वर्ष कौटुंबिक जीवनाचा दृष्टीने चांगले जाणार आहे सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल शनिवारी आणि मंगळवारी सुंदर कांडाचं पठण करा.

मीन रास – मीन राशीचा स्वामी गुरु आहे कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील नोकरी आणि व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात कोणतीही गुंतवणूक काळजीपूर्वक करा अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकतात कुटुंबा काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यासाठी जोडीदाराशी सुसंवाद ठेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणारे वर्ष चांगले निकाल देणार आहे दर गुरुवारी राम रक्षा स्तोत्र पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *