आवळ्याचा रस यौवन सुरक्षा करणारा असून पित्त आणि वाती यामुळे होणाऱ्या 112 व्याधींना पळवून लावणारा सर्व श्रेष्ठ रसायन आहे. त्याच्या रसाच्या सेवनाने शरीरात तात्काळ शक्ती, स्पुर्ती, शीतलता आणि तजेलाचा संचार होतो. आवळ्याचा रसाने दात, केस तर मजबूत होतातच पण हा रस रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो.
त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने नेत्र दृष्टी वाढते. मेंदू आणि हृदयाला तजेला, शितलता आणि शक्ती मिळते. हा सर्व आजार दूर करून चिरतारुण्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रधान करतो. आवळ्याचा रस डोळ्यांची जळजळ तसेच आम्लपित्त, रक्तप्रदर, मुळव्याध इत्यादी अनेक व्याधी दूर करीत असतो.
मात्र या बरोबर तुम्हाला हे माहिती आहे का की, आवळ्याचा रसाचा वापर करून तुम्ही आर्थिक समस्या सुद्धा सोडवू शकता…आवळाचा रस इतका गुणकारी असतो की, तो तुमच्या शरीरातल्या मोठ्या मोठ्या व्याधी दूर दूर करतोच. पण त्याचबरोबर आवळ्याच्या रसाचा केलेला एक अचूक उपाय तुमच्या आर्थिक समस्या सोडवायला सुद्धा तुम्हाला मदत करतो.
मात्र हा उपाय तुम्हाला सप्तमी, नवमी, अमावस्या, रविवारी, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण तसेच संक्रांत या महत्वाच्या तिथी सोडून करायचा आहे. इतर कोणत्याही दिवशी केला तरी चालेल पण या ज्या तिथी आहेत,या तिथीला हा चमत्कारिक उपाय मात्र करायचा नाही.
हा उपाय स्कंदपुराणामध्ये वैष्णव खंडांमध्ये सांगितला गेला आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही मनात कुठलीही शंका न घेता करू शकता. तर उपाय असा आहे की, उन्हाळ्यात बाजारात भरपूर आवळे विकायला येतात. त्यापैकी चांगले आवळे विकत आणायचे आहेत. मग त्या आवळ्यांचा रस काढायचा आहे आणि हा रस अंगाला लावून तुम्ही अंघोळ करायची आहे.
या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्यां दूर होतील. तसेच त्याचबरोबर उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सुद्धा निर्माण होतात असं म्हटलं. हा उपाय महिला, पुरुष कोणीही करू शकत. तसा तर आवळ्याचा रस हा गुणकारी असतो. पण जर तुम्हाला काही त्वचा प्रॉब्लेम असेल, तर मात्र तुम्ही आयुर्वेदिक तज्ञ सल्ला घेऊनच हा उपाय करावा.
तसेच आवळाच्या रसाचा आणखीन एक प्रयोग तुम्ही करू शकता. आवळ्याच्या रसात दोन ग्रॅम अश्वगंधा चूर्ण खडीसाखर मिसळून घेतल्याने शरीर पुष्टी, वीर्य वृद्धी आणि अंधत्वात लाभ होतो. तसेच स्त्री-पुरुषांच्या शरीरातील कमतरता दूर होते. इतकेच नाही तर आवळ्याचा रस दोन ते चार ग्रॅम हळदी सोबत घेतल्याने मधुमेहात सुद्धा लाभ होतो.
10 ते 15 मिली रसात तितकेच पाणी मिसळून खडीसाखर,मध, साखर टाकून जेवताना अधून मधून जर मनुष्याने हा रस घेतला तर आठवड्यातच शरीर पूर्णपणे निरोगी होईल…
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.