आईने मुलांसाठी इतके दिवस या ठिकाणी लावावा दिवा!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपली आई आपल्यासाठी काहीही करू शकते. आईची माया ही वेगळीच असते. आपल्याला थोडाफार लागलं तरी आपल्या आईला खूप त्रास होतो व आपण आईला कितीही त्रास दिला तर आई आपल्याला कधीच उलट बोलत नाही किंवा मारत सुद्धा नाही. आपण जेवढा तिला त्रास देऊ ती हसतमुखाने तो सर्व त्रास सहन करते किंवा आपण जर मस्ती वगैरे करत असेल तर ते सहन करून घेते.

आई हा शब्द छोटा असला तरी त्याचे महात्म्य खूप आहे. तर मित्रांनो आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे जर आपण आईला खूप त्रास देत असेल तर आपण थोडेफार त्रास देणं कमी करायचे आहे. आईने हा 40 दिवस मुलांसाठी दिवा लावल्याने मुलांमध्ये खूप सारे फरक सुद्धा जाणवणार आहेत.

म्हणजे की आपला मुलगा जर खूप हट्टी, त्रास देत असेल किंवा व्यसनी असेल तर याच्यातून तो बाहेर सुद्धा पडणार आहे. तुमची मुलं जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा व कधी लावायचे चला तर मग आता हे आपण जाणून घेऊया.

मुलं लहान असो किंवा मोठे असो त्यांच्या संदर्भात जर काही अडचणी असतील तर तुम्ही हा दिवा लावल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी नाहीशा होणार आहेत व तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे तो जर तुम्ही उपाय 40 दिवस केला तर तुम्हाला त्याचा चांगलाच फरक जाणवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सकाळी तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये देवाची पूजा झाल्यानंतर एक दिवा लावायचा आहे.

तो दिवा मोहरीच्या तेलाचा असावा व त्याच्यामध्ये चार काळीमिरी व कापूर टाकायचा आहे. कापसाच्या वातीचा दिवस असावा किंवा तुम्ही कोणताही प्रकारचा वापरू शकता. मातीचा असू शकतो पितळेचा असू शकतो कुठल्याही धातूचा असू शकतो. पण तो दिवा मोहरीच्या तेलाचा असावा याची तुम्ही दक्षता घ्यावी.

त्याच्यामध्ये असणारे तेल हे मोहरीचेच असावे आणि त्याच्यानंतर आईने एक आणखी एक काम करायचे आहे. आपल्या घराच्या देवघरामध्ये बसून आईने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्राचा 108 वेळा जप मनोभावे करायचा आहे. आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायचे आहेत की आपल्या मुला संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होऊ देत अशी प्रार्थना देखील करायची आहे.

हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. या उपायामुळे जर तुमची लहान मुले असतील चिडचिड करत असतील किंवा सारखे रडत असतील तर ते या उपायामुळे ते सर्व काही बंद होऊन जाईल आणि जर तुमची मुले मोठे असतील व्यसनी असतील किंवा तापट वृत्तीची असतील किंवा घराबाहेर सारखे राहत असतील तर या उपायामुळे ते सर्व काही त्यांचे वागणे बोलणे सर्व काही बदलून जाईल.

ज्या वयामध्ये त्यांना काम करायचे आहे त्या वयामध्ये ते काम करत नसतील आपले सर्व मनमानी करत असेल तुमचा एखादा शब्द जरी ऐकत नसेल तर तुम्ही हा उपाय जरूर करून पाहायचा आहे. मुले वेगवेगळ्या प्रकारची चुका करत असतात पण आई-वडिलांना त्यांची काळजी असते. की आपली मुले बिगडत चाललेले आहेत. आपले संस्कार कुठे कमी पडले का हे आई-बाबांना वाटत असते.

प्रत्येक आई बाबांना आपल्या वाटत असते की आपल्या मुलाबाळांचे चांगले होण्यासाठी आपल्याला कोणता उपाय केले पाहिजे किंवा त्यांच्यावर अनेक संस्कार केले पाहिजे याचा विचार आई-बाबा सतत करत असतात.तर मित्रांनो लक्षात ठेवा हा दिवा तुम्हाला सतत 40 दिवस लावायचा आहे. यामध्ये एखादा दिवस सुद्धा तुम्हाला विसरायचं नाही.

जर काही स्त्रियांचे प्रॉब्लेम असेल तर तेवढेच ते तीन-चार दिवस ते दिवा लावू नये व तसेच ते पुढे दिवा कायमस्वरूपी म्हणजेच की 40 दिवस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच तेवत ठेवायचा आहे. देवतेचा किंवा श्री स्वामी समर्थांचा जप केला. तर नंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल व तुमच्या मुलांमध्ये फरक पडलेला तुम्हाला जाणवू लागेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *