31 जानेवारीपर्यत ‘या’ विशेष राशींना नोकरीत बढती मिळणार..

अध्यात्मिक राशिभविष्य

15 जानेवारी मकर संक्रांतीच्या रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत गेला आहे, आता 31 जानेवारीपर्यंत तो या राशीमध्ये असेल. त्यामुळे कर्क, कन्या आणि मीन या राशीच्या लोकांसाठी शुक्राची स्थिती शुभ राहील आणि त्याच बरोबर 5 राशींसाठी मात्र हा काळ योग्य असणार नाही आणि या व्यतिरिक्त राहिलेल्या इतर 4 शुक्राचा संमिश्र प्रभाव दिसून येईल.

तर जाणून घ्या की, 31 जानेवारी पर्यंतचा काळ कोणासाठी शुभ असेल आणि कोणासाठी अशुभ. तर ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क, कन्या आणि मीन या राशीसाठी हा काळ शुभ ठरण्याची शक्यता आहे. कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना शुक्राच्या चाल बदलामुळे नोकरीचे फायदे मिळतील. कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना चांगला काळ येईल.

या 3 राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. कामाचं कौतुक होईल आणि पुढे संधी सुद्धा मिळू शकेल. नशिबाची साथ सुद्धा मिळेल आणि शत्रूंवर विजय मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. स्वतःवर खर्च कराल. छंद पूर्ण होतील आणि विश्रांतीही मिळेल. त्याचबरोबर वृश्चिक राशिसोबत 4 राशी अश्या आहेत, ज्याच्यासाठी हा काळ सामान्य असेल.

तसच कर्क राशीमध्ये शुक्र गेल्यामुळे मेष, वृषभ आणि मिथुन आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ सामान्य राहील. याशिवाय या राशिच्या लोकांचे आरोग्य सुधारेल, परंतु दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. खर्च वाढू शकतो, पण साथीदाराची साथ मिळेल. त्यामुळे बरीच कामे मार्गी लागतील मेष , सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी मात्र काळजाला अशुभ असेल.

शुक्राच्या चाल बदलामुळे सिंह, तुळ, धनू, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. या लोकांचा खर्च वाढू शकतो आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. तसेच गुपित उघड होऊ शकतात. तसेच मेहनतही जास्त करावी लागेल. तसेच वैदिक शास्त्रानुसार, या काळात जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण न ठेवल्यास मोठ भांडण होऊ शकतात.

त्यामुळे थोडा संयम धरा आणि हा ही काळ निघून जाईल. तर मित्रांनो हे होतं शुक्राच्या राशी परिवर्तनाचं फळ. पण अर्थात आता शुक्र हा ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कुठल्या घरामध्ये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्या ग्रहासोबत बसला आहे. त्याचप्रमाणे त्याची अवस्था कुठे आहे, त्यानुसार तुम्हाला हे फळ कमी-जास्त मिळू शकते.

त्यामुळे जरी तुमची रास कन्या असेल किंवा कर्क किंवा मीन असेल पण शुक्राचा हे फळ तुम्हाला जर हवा तेवढा मिळाला नाही, तर नक्कीच तुमच्या वैयक्तिक शुक्र हा कमकुवत असू शकतो आणि म्हणून तुम्हाला त्याप्रमाणे फळ मिळत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत करावा लागेल. त्यासाठी तुम्ही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला नक्की घ्या आणि त्याचबरोबर दररोज न चुकता श्री महालक्ष्मी अष्टक म्हटलं तर नक्कीच तुमचा शुक्र ग्रह नक्कीच मजबूत होण्यास सुरुवात होईल..

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *