मित्रांनो शनिदेव हे राशीतील भगवान मानले जातात जेव्हा शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात. तेव्हा आपल्या जीवनातील समस्या आपोआप कमी होत जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला अत्यंत शुभ ग्रह मानले जाते. जेव्हा शनी शुभस्तानी असतो तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून अशा शुभ काळाची सुरुवात या राशींच्या जिवनात होणार असून भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर असणार आहे आणि आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येणार आहे. आता प्रगतिचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
आणि मित्रांनो हा काळ आपल्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार असून जे हवे ते मिळायला सुरुवात होईल.दुःखाचा अंधकार दूर होऊन सुखाचे दिवस येणार आहे. आपल्या जीवनातील मानसिक तणाव कमी होणार असून भीतीचे वातावरण नष्ट होणार आहे. आता यापुढे आपल्या जीवनाला एक नवीन प्रगतीची दिशा भेटणार आहे आणि नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात होणार आहे. मागील दिवसापासून आपले अडून राहिलेले काम पूर्ण होणार आहे. यशाची नवीन कीर्ती प्राप्त होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आतापर्यंत अवघड वाटणारी कामे सोपे वाटू लागतील व अशक्य कामे शक्य होतील.
आज मध्यरात्रीनंतर शनिवारी लागत आहे. शनिवार हा शनीचा वार आहे. म्हणून आज पासून या राशींवर शनी खूप प्रसन्न होणार आहे आणि शनिदेव हे न्यायाचे देवता असून ते कर्म फळांचे दाता आहेत. म्हणून ज्यांना शनि चा आशीर्वाद हवा असेल त्यांना आपली कर्म चांगली ठेवावे लागतील. चांगल्या कर्माचे फळ हे चांगलेच असते उद्या शनिवार पासून आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. घर-परिवार चालू असलेले अशांतीचे वातावरण आता नष्ट होणार आहे. नात्यांमध्ये आलेला दुरावा दूर होणार असून नातेसंबंध गोड असतील.
प्रगतीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. या काळात आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी वाढ दिसून येईल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात व विरोधकांना लमती घेण्यास भाग पाडन्यात यशस्वी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. मनापासून केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांच्यावर शनिदेवतेची कृपा या शनिवारपासून बरसणार आहे आणि यामुळे त्यांचे नशीब आता चमकणार आहे.
मेष राशी- मेष राशीच्या व्यक्ती वर शनीची सकारात्मक कृपा पडणार आहे त्यामुळे हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होईल. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. नातेसंबंधात आलेला दुरावा आता मिटणार आहे. शनीच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंकी आता मीटणार असून कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे आणि बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असून मन समाधानी बनेल कोर्टमध्ये चालू असलेल्या खटल्यांचे निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी- वृषभ राशि पर शनि महाराज प्रसन्न होणार आहे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. योजलेल्या योजना पूर्ण होतील नाते संबंधामध्ये वाढ होणार आहे या काळात आपल्या निर्णय क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल कार्यक्षेत्रातील लोकांची आपल्याला मोठी मदत लाभणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे आणि प्रेम जीवनात असलेली अस्थिरता आता मीटणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्न या काळात पूर्ण होईल उद्योगधंद्यामध्ये चालू असलेली मंदी आता संपणार असून व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे.
कर्क राशी- कर्क राशी वर ग्रह दशा अनुकूल बनत आहे. व्यवहारीक जीवनावर शनिची कृपा होणार आहे. पती-पत्नींच्या प्रेमात वाढ होणार आहे करियरमध्ये यशाचे मार्ग मोकळे होतील. अनेक दिवसांपासून ज्या कामाचे प्रयत्न करत आहात ते काम पूर्ण होणार आहे. आपल्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत आणि जीवनात आपण घेतलेले निर्णय यशस्वी असते मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे मन आनंदी राहणार आहे. व्यवहारी जीवनामध्ये अत्यंत सुंदर काळ येणार आहे पती-पत्नीमध्ये असणारा दुरावा आता मीटणार असून गोळ संबंध वाढणार आहे.
कन्या राशी- कन्या राशि वर शनि महाराज खूप खुश होणार आहे या काळात आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात मनात बसलेली बेचईनी मनात असलेला मानसिक तणाव व भीतीचे वातावरण दूर होणार आहे. काळात आपल्या जीवनात एखादी शुभ घटना घडून येणार आहे आणि भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून शनीच्या आशीर्वादाने परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत. या काळात नव्या दाम्पत्याच्या जीवनात चिमुकल्याचे आगमन होईल. यश प्राप्तीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.