मित्रांनो बऱ्याच वेळी भरपूर उपाय करून तोडगे करून देव देव करून देखील आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. आपण जे काही मागतो ते आपल्याला मिळत नाही. जर तुमच्या ही इच्छा पूर्ण होत नसतील किंवा इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागत असेल तर तुम्हीही ह्या उपाय करा काही दिवसातच तुमची इच्छा पूर्ण होईल. हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे.
त्यासोबतच मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती ठेवावी लागेल. तरच तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. तुम्ही जी ही काही सेवा किंवा उपाय करणार आहात. तो उपाय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर करायचा
आहे. प्रत्येक सेवेकरांच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती ही असतेच. त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे. हा संकल्प तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी म्हणजेच कोणत्याही वेळी स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून सोडू शकता. देवघरासमोर बसायचे आहे देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर ताट किंवा ताम्हण घ्यायचा आहे. त्यासोबतच एक ग्लास पाणी देखील घ्यायचा आहे.
सर्व साहित्य घेतल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचे आहे. तुम्ही जे काही ताट किंवा ताम्हण घेतलेला आहे. त्या ताटावर किंवा थांबणावर आपला उजवा हात घ्यायचा आहे. आणि उजव्या हातावर थोडे पाणी घ्यायचे आहे. ते पाणी घेऊन झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे. ती स्वामी समर्थ महाराजांना सांगायचे आहे.
किंवा तुम्हाला कोणत्याही समस्या संकट अडचणी आहेत.ते देखील स्वामी समर्थ महाराजांना सांगा. जेही काही संकट अडचण आलेली आहे. त्या अडचणीतून आमची सुटका करा असे महाराजांना सांगायचे आहे. किंवा इतर आपली कोणतीही इच्छा आहे. जे काही आपल्याला पाहिजे आहे. महाराज ही लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा. असे सांगायचे आहे. असा एक संकल्प तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांसमोर सोडायचा आहे.
संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे. आणि दररोज श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप करायचा आहे. न चुकता या नामाचा जप तुम्हाला करायचा आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तोपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे काही दिवसांमध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल.
किंवा तुमच्यावर आलेले संकट दूर होईल. संकल्प सोन्यासाठी जे पाणी आपण हातावर घेऊन तामनामध्ये किंवा ताटामध्ये सोडलेले आहे. ते पाणी तुळशीच्या झाडाला न घालता आपल्या घराच्या बाहेरील बाजूस कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये त्या पाण्यावर कोणाचाही पाय पडणार नाही. अशा ठिकाणी ते पाणी सांडायचे आहे. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय केल्याने याचे लाभ लगेच होतात.
संकल्प सोडून एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने तुमची कोणतीही इच्छा असू द्या. ती इच्छा पूर्ण होईल. ही सेवा खूप चमत्कारी सेवा आहे. याचे लाभ तुम्हाला लगेचच मिळतील हा उपाय करणे खूप सोपे आहे. त्यामुळे हा उपाय करून तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता. आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत. त्या इच्छा लगेचच पूर्ण होतील. इच्छा पूर्ण होण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.