दिवाळीला घराच्या दारावर शिंपडा ही खास वस्तू ,,, वर्षभर धनलाभ होईल…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

दिवाळीला घराच्या मुख्य दारावर शिंपडा खास वस्तू लक्ष्मीदेवी तसेच स्वामी समर्थ महाराज लगेचंच तुमच्या घरामध्ये प्रवेश करतील,तुमच्या नशिबाची दार उघडतील,जगातील प्रत्येक जण अधिकाधिक पैसे मिळवण्याची मनीशा पाहत असतो,

या साठी रत्नन दिवस मेहनत ही घेतली जाते,पण सर्व काही करूनही त्याला अपेक्षित परिणाम मिळू शकत नसतील,तर याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचे नशीब,जर नशिबात लिहले असेल तर कोणत्याही विशेष मेहनत किंवा कोशल्या शिवाय माणूस श्रीमंत होतो,

त्याच शिवाय जर नशीब खराब असेल तर सर्वात मोठा करोड पती देखील रस्त्यावर येतो,या परिस्थितीत देवी लक्ष्मी ही भूमिका बजावत असते,माता लक्ष्मी ला संपत्ती ची देवी देखील म्हणलं जात,हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की ज्याच्या घरात आई लक्ष्मी चा वास करते,

त्या घरात कधीच पैश्याची कमतरता भासणार नाही,एवढेच नाही तर घरात लक्ष्मी चा संपर्क ही वाढतो,असा प्रश्न पडतो की देवी लक्ष्मी ला कसे बोलवायचे आपल्या घरी कधी प्रवेश करेल,या सर्वात ची उत्तर आज आपण बागणार आहोत,

आई लक्ष्मी ला घरात अनन्याचे अनेक मार्ग आहेत,उदा:-घर स्वच्छ ठेवणे,आणि मनापासून आईच्या नावाचं स्मरण करणे,या सर्वांन सह असा एक उपाय आहे,तुम्ही केलाच तर या उपाय अंतर्गत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर एक विशेष प्रकारची फवारणी करावी लागेल,

आपल्या सर्वांना माहीत आहे की घरात प्रवेश मुख्य दरवाज्यातून होतो,अश्या रीतीने आई लक्ष्मी देखील तुमच्या याच दरवाज्यातून प्रवेश करते,अश्या कारणाने खरातील दरवाज्यावर कोणतीही नकारात्मकता नसावी,अन्यथा देवी लक्ष्मी दारातूनच परत जाते,

घराच्या दरवाज्यावर शिंपडले की आपल्या घरात 5 मिनीटात फरक दिसेल,आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडायचे आहे,आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे,त्याच्या वर आपल्याला ते पाणी शिंपडायच आहे,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज मराठीन्युज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *