झोपण्यापूर्वी उशीखाली फक्त ही 1 वस्तू ठेवा, उद्या सकाळी चमत्कार दिसेल..

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

स्वप्न पूर्ण होण्यासाठी जसे झोपेतून उठणं आवश्यक असतं, तसंच चांगलं स्वप्न बघायला सुद्धा चांगली झोप लागणे आवश्यक असतं! ही झोप माणसाच्या आरोग्यासाठी तेवढीच महत्वाची असते. पुरेपूर झोप न मिळाल्यास आपल्याला मनस्ताप किंवा आपला स्वभाव चिडचिडा होत असतो.त्यामुळे एका दिवसामध्ये किमान 6 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे असे अनेक आरोग्यतज्ञ सांगतात.

झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. याचबरोबर जर रात्री झोपताना काही उपाय केल्यास आपल्या निवांत झोप लागण्यास मदत होईल. दिवसभर काम करून प्रत्येक व्यक्ती रात्री निवांत झोप लागावी, असा प्रयत्न करत असतात आणि हे निवांत झोप लागण्यासाठी प्रत्येकाला उशीचे गरज लागतेच.

त्यामुळे ही प्रत्येकाची झोपेसाठी जीवनावश्यक बनलेली उशीखाली एक वस्तू ठेवल्यास,आपले जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतील. आपण जर हा उपाय केल्यास,आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी नष्ट होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होते,म्हणून हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या उशीखाली मोरपीस ठेवल्यास,

आपल्या जीवनामध्ये सुख, शांती ,वैभव तसेच समद्धी आणि यश प्राप्त करण्याचे असल्यास , सकारात्मकतेने भरलेले मोरपीस उशीखाली ठेवावे. याशिवाय मोरपीस उशीखाली ठेवलेल्या आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होऊ लागतात, त्यामुळे वाईट आणि नकारात्मक शक्तीमुळे आपले संरक्षण होते,कारण मोराच्या पिसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. म्हणून सकाळी उठल्यावर मोरपिसाचे दर्शन घ्यावे.

तसेच रात्री झोपताना आपल्या उशीखाली चार ते पाच तुळशीची पाने ठेवल्यास, कारण या तुळशीच्या पानांमुळे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक विचार आणि ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर ही तुळशीची पाने खायची आहेत. तसेच या उपयाचे कारण म्हणजे, वैज्ञानिक दृष्ट्या तुळशीचे झाड आपल्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

याचबरोबर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे,आपण रात्री झोपताना आपल्या उशीखाली एक नाणे ठेवायचे आहे.कारण त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या कोणत्याही समस्या संपूर्ण नष्ट होण्यास मदत होईल.तसेच हे नाणे सकाळी उठल्यानंतर हे कोणत्याही एखाद्या गरिबांना किंवा गरजूंना दान करायचे आहे. ते नाणे 2 किंवा 5 रुपये असा कितीही रुपयांचे नाणे असेल आपल्याला उशीखाली ठेवू शकतो.

तसेच जर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असल्यास आपण रात्री झोपताना आपल्या उशीखाली चांदीचे नाणे ठेऊन झोपावे. त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीतील मंगळदोष दूर करण्यासाठी झोपताना उशीखाली सोन्याचा दागिना ठेवावा, असे दागिने जवळ घेऊन झोपणे नसते परंतु मंगळ दोष दूर असेल तर सोन्याचा एखादा दागिना उशीखाली घेऊन झोपावे किंवा रात्री झोपताना आपल्या उशीखाली एखादे धार्मिक वस्तू ठेवल्यास,

आपल्याला शांत झोप लागण्यास मदत होते. याशिवाय आपल्या मनात तसेच जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. अशा पद्धतीने हे काही महत्त्वाचे उपाय केल्यास, आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा ही प्राप्त होईल तसेच सफलता खूप मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता असते. आपल्याला सगळीकडे फक्त यश आणि सफलता मिळणार आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *