नमस्कार मंडळी,
।।श्री स्वामी समर्थ।।
दिवाळीची पूजा करताना पूजे मध्ये ही एक वस्तू ठेऊन पूजा करा,लक्ष्मी तुमच्या घरात भरभराट आणेल,आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही,सुख समृद्धी कायम तुमच्या घरात राहील,
दिवाळीत महिन्याच्या 1 2 तरखेपासून दिवाळी सुरू होते,मग दिवाळीची पूजा आपण धनत्र दशी ला करतो,लक्ष्मी पूजनाला करतो,त्या वेळेस तुम्हाला तुमच्या पूजे मध्ये ही एक वस्तू ठेवून ही वस्तू म्हणजेच तुम्हाला सफेद रंगाचे नवीन कोरे कापड घ्यायचे आहे,
छोटेसे घेतले तरी चालेल,पण सफेद रंगाचे कपड घ्यायचे आहे,जर घरात नसेल तर तुम्ही एक हात रुमाल आणला सफेद रंगाचा तो घेतला तरी चालेल,सफेद रंगाचे कपडे घेतल्यानंतर त्या सफेद रंगाच्या कापडावर लाल कुंकू त्या मध्ये थोडे पाणी टाकून त्याचा एक घोळ तयार करायचा आहे,
बोटाने त्या कापडावर तुम्हाला श्री लिहायचे आहे,श्री लिहल्यानंतर तो कापड तुम्ही दिवाळीच्या पूजना मध्ये ठेवायचं आहे,कापडावर लिहलेल्या श्री चे तुम्ही हळदी कुंकू अक्षद फुल वाहून दिवाळीचे पूजन करता तसे करायचे आहे,
रात्र भर तो कापड त्या पूजेतच राहू द्यायच,दुसऱ्या दिवशी तो कापड घडी घालून तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे,जिथे तुम्ही पैसा ठेवता दागदागिने ठेवता तिथे तुम्ही ठेऊ शकता,पण आठवणीने हा एक उपाय करून पाहा,
आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज मराठीन्युज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.