अक्षय तृतीया या दिवशी स्त्रियांनी करा ही कामे वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती

अध्यात्मिक

मित्रांनो 10 मे 2024 रोजी शुक्रवार आहे. आणि या दिवशी अक्षय तृतीया आलेले आहे अक्षय तृतीया हा सगळ्यात पवित्र सण मानला जातो. वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस देखील मानला जातो. विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली जाते या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात माता लक्ष्मीचा कायम वास राहावा आणि लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबांवरती राहावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते. तर या दिवशी आपल्या घरातील गृहलक्ष्मी कोणती कामे करायची आहेत. म्हणजेच असे कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत .

ज्यामुळे माता लक्ष्मी कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती कायम राहणार आहे. असे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कायम बरकत येत असते. माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. अक्षय तृतीयेला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत .चला तर मग मित्रांनो आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो या दिवशी घरातील गृहलक्ष्मी सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरील अंगण स्वच्छ करायचा आहे .अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे .आपल्या घराच्या उंबरठा वर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घरात येण्यापासून रोखू शकतो. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होते .आणि आपला दिवसही खूप छान जातो या दिवशी हा छोटा उपाय करून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपण घालवू शकतो तर त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होत असते.

मित्रांनो दुसर काम आहे ते म्हणजे मुख्य दरवाजा वर सुंदर अशी रांगोळी काढायचे आहे. रांगोळी हे एक शुभचिन्ह आहे दारासमोर रांगोळी काढल्याने वातावरण प्रसन्न राहते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहतो .तसेच रांगोळी मुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाही शो होते. त्यामुळे पूर्वीपासून जेव्हा सण असेल तेव्हा रांगोळी काढण्याची प्रथा आहे.

तिसरा आहे ते म्हणजे तसेच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे.आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्याच्यावर हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीचे लेपन करायचं आहे या शुभ दिवशी हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते .तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर त्याच्यामध्ये गंगाजल जरी मिक्स करून सुद्धा हळदीचे लेखन आपण आपल्या दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचे आहे.तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमा ला या दिवशी सुद्धा आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेखन करायचा आहे.

त्यामुळे तुमच्या घरात बरकत निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी हे छोटे उपाय आहेत. ते उपाय केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न होते. एक चमचा हळद त्याच्यात थोडेसे गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप तयार करायचा आहे .आणि लेप आपल्या उंबरठा वर लावायचा आहे नंतर उंबरठा वर स्वास्तिक आणि लक्ष्मीची पावले काढून त्याच्यावर हळदीकुंकू व्हायचं आहे. आणि धूप दीप लावून उंबरठ्याची पूजा करायची आहे त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण राहील. आणि लक्ष्मीचा वास तुमच्यावर कायम राहील

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *