दहा मे नंतर “या” राशींच्या नशिबाचे दारे उघडणार कोणत्या आहेत त्या राशी जाणुन घ्या सविस्तर

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपल्या हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मानला जातो. दहा मे ला ही अक्षय तृतीया साजरी होणार आहे.या दिवशी स्वयं सिद्ध मुहूर्त म्हटले जाते.त्यामुळे या दिवशी सोने किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केली जाते. परंतु यंदा काही राशींच्या व्यक्तींचे काहीच खरेदी न करता ही अक्षय तृतीयेला भरभराट होणार आहे.

यंदाची अक्षय तृतीया अत्यंत लाभदायी असणार आहे. कारण या दिवशी स्विधी सिद्धी योग रवी योग व शुक्राद्यत्य योग असे शुभ योग जुळून येत आहेत. या सुवर्णकाळाच्या सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे.पण काही राशींना या काळाचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. त्यांच्या नशिबाची दार उघडणार आहेत.अशा या भाग्यवान राशी कोणत्या आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो सर्वात प्रथम राशी आहे ती म्हणजे मेष राशी: अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.करिअर बाबत आनंदाची वार्ता तुम्हाला मिळणार आहे.कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे.गुंतवणुकीतून चांगला लाभ तुम्हाला मिळणार आहे.व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे.जोडीदाराकडून चांगली साथ मिळणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा पगार वाढ होऊ शकते.पितृक संपत्तीत वाढ होणार आहे.

मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ राशि: वृषभ राशीला ही अक्षय तृतीया एखाद्या वरदानापेक्षा कमी नसणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये चांगली प्रगती होणार आहे .वरिष्ठ खूश होऊन बढती देऊ शकतात. देवी लक्ष्मीची सदैव कृपा तुमच्यावर राहणार आहे. तुमच्या व्यापाराचा चांगला विस्तार होणार आहे .तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.

मित्रांनो तिसरी राशी आहे ती म्हणजे मीन राशि: मीन राशीला या अक्षय तृतीयेपासून सुवर्णकाळ सुरू होणार आहे. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो .तुमचा समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुमची जुनी येणी वसूल होणार आहेत .कुटुंबात खेळकर वातावरण तयार होणार आहे. तुम्हाला विदेशी लाभ मिळू शकतात. वैवाहिक सौख्यात भर पडणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *