कामधेनू गाईची मुर्ती घेताना पाळा हे नियम!!

अध्यात्मिक माहिती

कामधेनु गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गाय. समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनु गाय निघाल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. भारतीय वास्तुशास्त्रात कामधेनु गायची मूर्तीला विशेष स्थान आहे. जिथे कामधेनु गाय आपल्या वासराचा निवास करते ते घर सुखाने भरलेलं असतं याचं वर्णन शास्त्रात आढळतं. वास्तु मान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी घेऊन येणे.

ज्यामध्ये इच्छा पूर्ण होते. तिचं वासरू नंदिनी सोबत असतं त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याण याची खात्री दिली जाते. तर हीच मनोकामना पूर्ण करणारी गाय आणि वासरूची प्रतिमा जर तुमच्या घरी आणत असाल तर तुम्ही सुद्धा आपल्या घरी आणू इच्छित असाल तर ती विकत घेताना कोणती काळजी घ्यावी? चला या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..

तुमची इच्छा पूर्णं करण्या व्यतिरिक्त तुमच्या घरात असलेली कामधेनु तुमच्या घरातील सर्व आता आजार दूर करते असे मानले जातात. सुरभी, काम, दुःख आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखले जाणाऱ्या या कामधेनूचा मूर्तीला घरी ठेवल्यानं आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते असं सांगितलं जातं.

कारण ही गाय पोषण शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शिवाय पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनु गाईची मूर्ती या सर्व गुणधर्म यांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिल जात..

मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एक उपाय मानला जातो ती म्हणजे कामधेनु गाईची मूर्ती आणि वासराच्या मूर्ती हिंदू धर्मात पवित्र मानल्या जातात. मूर्ती घरातून किंवा कार्यालयातील सर्व आजार, वाईट कंप आणि अशुभ गोष्टी दूर करण्यासाठी शुभ मानले जाते.

तर घरी गाय आणि वासरूची मूर्ती ठेवल्या नंतर तुमच्या जीवनात आरोग्य संपत्ती आणि सकारात्मकता सुद्धा वाढते, असे म्हणतात. तर ही कामधेनु गाय वासराची प्रतिमा तुम्हाला अशा प्रकारची घ्यायची आहे ही अत्यंत साधी सोपी आणि सोज्वळ रूप आपल्याला पाहायला मिळेल.

यामध्ये तुम्हाला पंचधातु, मातीची किंवा चांदीची कोणतीही गाई तुम्हाला घ्यायची आहे मात्र ती प्लास्टिकची असू नये. तर ही मूर्ती घेताना तिचा चेहरा डाव्या मला तोंड करून असलेला असावा आणि ही गाई अतिशय वाशल्याने दूध पाजत आहे तिची शेपटी पुढच्या बाजूला झुकलेली आहे. शिवाय या गायीचे स्तन जे आपल्याला दिसले पाहिजेत.

अतिशय स्पष्टपणे 4 स्तन तर आपल्याला दिसायला पाहिजे. शिवाय वासरू अतिशय प्रसन्न होऊन दूध पित असल्याचे दिसले पाहिजे.तसेच गाईंची घंटी बरोबर बाकीचे सर्व अवयव आपल्याला दिसायला हवे. तर गाई आपण घरी का बर आणायची ? कारण गाईचा चेहरा रोज सकाळी उठल्यावर पाहणे अत्यंत शुभ मानले जातात.

रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात अधिक गायचं दर्शन घ्यावं आणि गोमातेला वंदन कराव अशीच तुमच्या दिवसाची सुरुवात करावी, म्हणजे तुमचा दिवस प्रसन्न जाईल चिडचिड आणि मानसिक खच्चीकरण आणि तुम्हाला आलेल कोणतेही टेन्शन लवकर नाहीस होईल.

दिवसभरातील सर्व कामे पूर्ण होतील आणि एक गाय वासरू तुम्हाला आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करेल. तर वास्तू नियमानुसार ही कामधेनू गाई आणि वासराची ठेवण्यासाठी तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवावी. कारण ईशान्य कोपरा हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेलं पवित्र स्थान मानले जात.

तर अशा कामधेनु गाय वासराच्या प्रतिमेला तुम्ही घरात स्थापन करू शकता, तिची रोज पूजा करू शकता. हळदी-कुंकू लावून तिला रोज नैवेद्य दाखवू शकता. ज्यामुळे नक्कीच तुमचं नशीब समजेल. तुमच्या समृद्धी आणि सर्वांगीण कल्याण सुद्धा होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *