घरांत ठेवलेल्या या 3 वस्तू, वास्तुदोष दूर करतील!!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

वास्तू शास्त्रानुसार, आपल्या घरांत वास्तुदोष असल्यास, घराची प्रगती होत नाही तसेच घरात सतत काही ना काही तरी अस्वस्थता जाणवते. आपल्याच घरात आल्यानंतर आरामदायी वातावरण व्हायला हवा, मात्र तस न जाणवता काहीतरी अस्वस्थता अशांती असल्याचं जाणवतं, हा वास्तुदोष आहे.

कदाचित घराचं बांधकाम करताना काही चुका झाल्या असतील किंवा बांधकाम झाल्यानंतर घरांमध्ये अशा काही वस्तू आणून ठेवलेले आहेत की, त्यातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात दोष उत्पन्न करते, यालाच आपण वास्तुदोष कसा म्हणतो.
वास्तुदोष यांच्या प्रभावी घरात लोक आजारी पडतात.

किरकोळ कारणावरून मोठमोठी भांडणे होतात आणि परिणामी घरात नेहमी अशांतता नांदते आणि मग अशा घरात लक्ष्मी सुद्धा राहणं पसंत करीत नाही. मग अशा कोणत्या वस्तू आहेत? असे कोणते उपाय आहेत, की ज्यामुळे आपण आपल्या वास्तुमधील हे दोष दूर करू शकतो. तर त्यातील 3 अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आज आपण पाहणार आहोत.

या वस्तूंचा वापर जर आपण आपल्या घरामध्ये सुरू केलेल्या वस्तू जर आपल्या घरात आपण ठेवल्या तर या वास्तू दोषांपासून आपल्याला बर्‍याच अशी मुक्ती मिळेल. यातील पहिलीची वस्तू म्हणजे कापूर होय. अनेक प्रकारच्या होम-हवन, यज्ञमध्ये या कापराचा वापर अगदी सर्रास केला जातो.

आपण जेव्हा आपल्या देव घरामध्ये आपल्या देवी- देवतांची आरती करतात देवाच्या आरतीमध्ये या कापराचा वापर आपण आवर्जून करा. या वापरामुळे आपल्या घरातलं वातावरणही शुद्ध व पवित्र बनतं. सोबतच या कापरामध्ये आपण 3-4 लवंगा जर जाळल्या आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवला तर त्यामुळे सुद्धा घरातील वास्तुदोष पर्याय संशय निघून जातात व त्यांचा चांगला अनुभव येतो.

याशिवाय, वास्तुदोष दूर करणारी दुसरी पवित्र गोष्ट म्हणजे सुपारी होय. तुम्हाला माहीत असेल की, पूजेमध्ये आपण सुपारीला गणपतीचे स्वरूप आणतो. गणपती म्हणून स्थापना करून तिची पूजा करतो. तर सुपारीही पूजा आहे आणि तुमचा सतत या वास्तूत दोषांमुळे कुणी ना कुणी आजारी पडत असेल आजारपण आहे.

तर अशा वेळी आपण या सुपारीचा वापर आपल्या घरामध्ये करू शकतात. फोडलेली सुपारी आपण देवांसाठी वापरू नये. खरतर सुपारीच नव्हे. तर कोणतीही फळे कापून ही देवाला पण कधीच अर्पण करता कामा नये. नारळ मात्र याला अपवाद आहे. जेव्हा आपण भोलेनाथा महादेवांना नारळ अर्पण करतो, तेव्हा तो साबूत म्हणजे न फोडता अर्पण करावा लागतो.

मात्र देवीला अर्पण करताना तो फोडून आणि त्यातील पाणी हे देवीच्या चरणी वाहूनच आपण तो देवीला अर्पण करायला हवा. याचबरोबर, आपली भावना आपला देवाप्रती असला विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्वाची असते. तर संपूर्ण स्वरूपामध्ये अर्पण करायचा आहे.

देवाला नैवेद्य अर्पण केल्यास, तर त्यामुळे घरामध्ये शांतता निर्माण होते. घरामध्ये शांती येते सत्य समर्पणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. आपलं मन आपल्याला मानसिक शांती लागते. हे दोन वस्तू सांगितले की जे वास्तुदोष नष्ट करतात कापूर आणि सुपारी होय.

तसेच तिसरी गोष्ट म्हणजे, कलावा होय. आपल्या हातामध्ये आपण जो लाल-पिवळ्या रंगाचा धागा बांधतो, हा कलावा सुद्धा सातत्याने आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आपल्या घरामध्ये ठेवत चला. अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचे परिणाम यांनी प्राप्त होतात आणि घरातून वास्तु दोष निघून जातात आणि हो जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा एखाद्या मंत्राचा जप किंवा विष्णुसहस्रनाम असेल.

श्रीसूक्त असेल असे वेगवेगळे पाठ करणं, यज्ञ करणं आवश्यक आहे. याचबरोबर, गोर-गरिबांना दानधर्म करणे या गोष्टी जर आपण सातत्याने करत राहिला तर वास्तूमध्ये कोणत्याही स्वरूपाचे वास्तुदोष हे शिल्लक राहणार नाहीत. आपलं घर हे सुखी समृद्ध राहील..

मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *