रोग बाधा, आजार, दारिद्र्य मुक्तीसाठी रोज करा हा स्वामी समर्थांचा चमत्कारी तोडगा!

अध्यात्मिक आरोग्य

मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी येतच असतात. अनेक वेळा आपण कमावलेला पैसा काही ना काही कारणाने इतरत्र खर्च होत असतो. म्हणजेच आपल्या घरामध्ये पैशाची टंचाई आपल्याला निर्माण होते.

त्यामुळे दारिद्र्य आपल्या घरामध्ये वास्तव्य करते. तसेच आपल्या घरामधील व्यक्ती सतत आजारी असल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही. कायमच आपले घर हे अशांततेचे असते.

रोगांवर्ती भरपूर पैसा खर्च झाल्यामुळे देखील आपल्या जवळ पुरेसा पैसा राहत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मक शक्ती या वास करीत असतात. तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक उपाय सांगणार आहे.

यामुळे तुमच्या घरातील रोग बाधा आजार दारिद्र्य सर्व काही दूर होणार आहेत. तर स्वामींचा हा चमत्कारिक उपाय कोणता आहे याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.

याचबरोबर मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरावर बाधा केलेले असेल किंवा कोणता तरी तांत्रिक उपाय जर आपल्या घरावर केलेले असेल तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींना त्याचा त्रास होत असतो.

यामुळे एखादे आजारपण आपल्या घरामध्ये येऊ शकते किंवा एकच व्यक्ती वारंवार आजार पडते किंवा अचानकपणे घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्ती आजारी पडतात.

तर मित्रांनो वाद केल्यामुळेच हे सर्व त्रास आपल्याला होत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर बाधा केलेले असेल तर लक्ष्मी माता ही आपल्यावर नाराज होते. म्हणजेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही वारंवार वाद-विवाद होणे, एकमेकांचे न पटणे यांसारखे ही समस्या आपल्या घरामध्ये होण्यास सुरुवात होते.

मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा एकामागे एक संकटे येत असतात. त्यावेळी यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नेमके काय करायचे हेच कळत नाही तर मित्रांनो अशावेळी आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली उपाय आपल्याला घरामध्ये नक्की करू शकतो. मित्रांनो यामुळे त्याचा फायदा होत असतो.

तर मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये वारंवार आजार पण येत असेल किंवा कोणी तुमच्या घरावर बाधा केलेले असेल किंवा घरामध्ये वारंवार वाद-विवाद होत असतील त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य आहे वारंवार पैशांची कमतरता बसते

किंवा आलेला पैसा जास्त काळ टिकत नाही असे तुम्हाला वाटत आहे. तर मित्रांनो यावर आज आपण आपल्या स्वामी महाराजांचा एक अतिशय सोपा तोडगा पाहणार आहोत. तर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या सुखासाठी उपाय करू शकते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता.

तर मित्रांनो घरामध्ये सुख समृद्धी नांदावी घरांमध्ये असणारे आजारपण दूर व्हावे त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मित्रांनो आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळी करायचा आहे

मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी सकाळी लवकर उठून आपली जी काही कामे आहेत ती उरकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हे एक काम करायचे हे म्हणजेच आज आपण उपाय पाहणार आहोत हा उपाय तुम्हाला करायचा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करायचा असताना सर्वात आधी तुम्ही तुमच्या देवघरात एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे किंवा लावला नाही तरी चालेल पण अगरबत्ती अवश्य लावावी त्यानंतर तुम्हाला एक गोष्टीचे वाचन करायचे आहे आहे. तर मित्रांनो तुम्हाला कालभैरव अष्टक याचे एक वेळेस वाचन करायचे आहे.

मित्रांनो काळभैरव अष्टक तुम्हाला पूजेच्या पुस्तकांमध्ये सहज उपलब्ध होईल किंवा जर तुमच्याकडे स्वामींची पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा कालभैरव अष्टक दिलेले आहे.

त्यामधून तुम्ही वाचू शकता किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही तुमच्या फोनचा वापर करून ऑनलाईन सुद्धा कालभैरवाष्टक गुगलवर सर्च करून त्याचे वाचन सुद्धा तुम्ही करू शकता.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दररोज सकाळी कालभैरवाष्टक चे वाचन करायचे आहे आणि याचे वाचन करून झाल्यानंतर आपण आधी जी अगरबत्ती लावली होती त्या अगरबत्तीची राख म्हणजेच जी उदी तयार होईल ती आपल्या स्वतःच्या कपाळावर लावायचे आहे

आणि त्यानंतर आपल्या स्वामी कडे लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायचे आहे की घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होऊ द्या आणि अशा पद्धतीने प्रार्थना केल्यानंतर जी राहिलेली उदी आहे ते आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना लावायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या स्वामींचा हा एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर नक्की पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *