डोळ्याचा नंबर खात्रीशीर कमी, चेहऱ्यावरील काळे डाग वांग गायब, आयुष्यात पित्ताचा त्रास कधीच होणार नाही

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

अगदी घरातल्या पदार्थापासून बनवलेला हा ज्यूस फक्त सात दिवस घ्या. तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा काळा डाग असेल, वांग असेल, डोळ्यांखालची काळी वर्तुळे असतील ते पूर्णपणे निघून जातील. चेहर्‍याची कांती आणि चेहरा एकदम टवटवीत आणि गोरा दिसायला लागेल.

डोळ्यांचा वाढलेला नंबर असेल तर खात्रीशीर कमी होईल. पचनशक्तीमध्ये याने प्रचंड वाढ होईल. बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जाईल. पित्ताचा कुठलाही त्रास असेल तर तो निघून जाईल. पित्ताशयात खडे झाले असतील ते पूर्णपणे निघून जातील. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी सुद्धा हा ज्युस खूप लाभदायक आहे.

कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर आहे. हृदयरोग किंवा ब्लॉकेज झालेल असेल तर त्यासाठी हे अ त्यं त महत्त्वाच ज्यूस आहे. कारण यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहे आणि त्यामुळं हृदय तुमचं मजबूत होत. कोलेस्टेरॉल याने कमी होत आणि ब्लॉकेज निघून जात. अपचन, पोट साफ होत, माईंड सुद्धा रिल्यास होत.

मधुमेह त्रास असणाऱ्यांना हे खूप छान आहे. एवढंच काय कॅन्सर सारख्या आजारावरसुद्धा हे अ त्यं त गुणकारी आहे. विशेष करून ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेलं आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सरची भीती वाटते त्यांनी तर हा ज्यूस अ व श्य घ्यावा. ह्युमिनिटी सुद्धा याने वाढते. असा हा ज्यूस बनवण्यासाठी 2 पदार्थ लागतात. जे आपल्या घरामधले आहेत.

आपल्या घरामध्ये हे उपलब्ध असत परंतु घरामध्ये असल्याने त्याची किंमत आपल्याला कळत नाही. हा ज्यूस करून प्या याची किंमत कळेल आणि याचा फायदा लगेच तुम्हाला लक्षात येईल. यासाठी जो पहिला पदार्थ लागणार आहे ते म्हणजे गाजर. गाजर एक वेळच्या उपायांसाठी एक गाजर आपल्याला पुरते. आता आपल्याला हे ज्यूसच करून प्यायचं आहे.

कारण तुम्हाला सांगणार आहे. गाजर हे खिसून घ्यायचं आहे. खिसून घेतल्यानंतर त्याचा ज्यूस चांगल्या प्रकारे निघतो. गाजरामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणामध्ये असत. जे डोळ्यांसाठी अ त्यं त चांगल आहे. बी पी नियंत्रणामध्ये आणत. याच्यामध्ये फायबर असल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत. पचनशक्ती चांगल्या पद्धतीने वाढते.

आणि पित्ताशयाची जी त्रास आहे ते निघून जात आणि पित्त याने कमी होत. त्याचबरोबर चेहऱ्यावर काळे डाग, वांग किंवा पिगमेंटेशन चा त्रास असेल तर ते ब्लॉक पिगमेंटेशन कमी करण्यासाठी गाजर हा अ त्यं त महत्त्वाचा घटक आहे. दुसरा जो पदार्थ जो वापरायचा आहे तो आहे जिरे. जिरे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहे.

एक अर्धा चमचा भाजलेले जिरे आपल्याला खिसलेल्या गाजरामध्ये टाकायचं आहे. जिरे टाकणं हे खूप महत्त्वाच आहे. जे वजन कमी करण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी जिरे हे आम्लपित्त निवारक असत, वायुनाशक असत. त्याचबरोबर शरीरामधली शुगर कंट्रोल करत. फॅट आणि कोलेस्ट्रॉल बर्न करण्यासाठी जिरे हे खूप महत्त्वाचे आहेत.

जिरे हे शरीराचे समतोल राखण्यासाठी वात, पित्तदोष या तिन्ही दोषाच समतोल राखण्यासाठी यामध्ये अ व श्य वापर करायचं आहे. असे आपल्याला जिरे टाकायचं आहे. आणि त्यानंतर दोन्हीला एकत्र मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. ते काढत असताना थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला एक ग्लासभर ज्यूस मिळेल.

त्यानंतर हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि हा ज्यूस आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे. उपाशीपोटी याच्यासाठी घ्यायचं असत की, उपाशीपोटी घेतलेले औषध असत ते आपल्याला शरीराला तात्काळ लागू होतात. गाजराचा ज्युसच करून घ्यायच आहे. आता एखाद्याला वाटेल गाजर खाल्ले तर चालणार नाही का?

तर अस नाही हे ज्यूस करून घेतल्यामुळे याचे जे फायदे आहेत ते अनेक पट्टीन आपल्याला मिळतात. आणि लगेच आपल्या शरीराला ते लागू होतात. जिरे टाकल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचे आ यु र्वे दि क घटक तयार होत. आणि तो आपल्याला अ व श्य आहे.

म्हणून आपल्याला ते ज्युसच करून प्यायचं आहे.
किमान 7 दिवस हा उपाय करायचं आहे. डोळ्यांसाठी सुद्धा याचा दहा अकरा दिवसापर्यंत वापर करायच आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून डोळ्याची जळजळ वैगेरे कमी होईल. नजर याने चांगल्यारीतीने वाढेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *