घरातील भिंतीवरील या गोष्टी काढून टाका धनप्राप्ती होईल…

अध्यात्मिक राशिभविष्य वायरल

श्री स्वामी समर्थ, असे म्हणतात की, आपल्या आयुष्यात किंवा जीवनात आपल्या सभोवताली घडत असलेल्या घटनांचा प्रभाव पडत असतो. यातील काही सकारात्मक टाकतात तर काही नकारात्मक प्रभाव पडत असतात. त्यामुळे याआपल्या जीवनावर विपरीत परिणाम करण्याऱ्या ,वस्तू वेळीच घराबाहेर काढल्या नाहीत, तर कालांतराने या वस्तूंच्या अनिष्ट प्रभाव आपल्या वास्तूवर पडतात,मग परिणामी गरिबी आणि दरिद्री येण्याची शक्यता असते.

त्यामुळे घरामध्ये असे चित्र किंवा फोटो चुकनही ठेवू नये.कारण याउलट आपल्या घरामध्ये आकर्षक फोटो लावल्याने,आपल्या घराची सुंदरता वाढते. कारण घरात लावल्या जाणाऱ्या फोटोंचा आपल्या घरांवर आणि घरातील लोकांवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभावपडत असतो,मात्र ही बाब खूप कमी लोकांना माहिती आहे.

त्यामुळे नेहमी घरामध्ये शुभ मानले जाणारे फोटो योग्य दिशेला लावले पाहिजेत. यामध्ये,देवी लक्ष्मीचा फोटो नेहमी उत्तर दिशेकडे लावले पाहिजेत,कारण ती दिशा अत्यंत शुभ मानली जाते. याशिवाय या दिशेला फोटो लावल्यास,आपल्याला धनप्राप्तीची होण्याची शक्यता वाढते.तसेच नैसर्गिक दर्शक असलेला फोटो किंवा पोस्टर दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे लावावे.

नदी, धबधबा आणि असेच काही पाण्याचे दृश्य असलेले फोटो उत्तर किंवा पूर्वेकडे लावणे चांगले मानले जाते. पण सुख हवे असणानी दांपत्यांनी आपल्या खोलीमध्ये बाळकृष्णाचा फोटो लावायला हवा.तसेच वैवाहिक जीवनात सुख शांती आणि समाधानासाठी आपल्या घरामध्ये राधा कृष्णाचा फोटो लावायला पाहिजे.

घरात फळ,फुल किंवा हसत खेळत असलेल्या मुलांचे फोटो लावल्याने मन प्रसन्न होते, त्यामुळे अशा पप्रकारचे फोटो पूर्व किंवा उत्तर दिशेस लावायला पाहिजेत.तसेच हिंदू धर्मात शुभ मानले जाणारे, स्वस्तिक किंवा ओम असलेल्या फोटो घरातील मुख्य दरवाजाच्या वरील बाजूस लावल्यास अधिक लाभ होतो आणि घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.

तसेच घरामध्ये चुकनही, चित्रविचित्र फोटो किंवा युद्धाचा प्रसंग असलेले फोटो ,असे कोणतेही फोटो लावू नयेत.कारण आपल्यापैकी अनेक लोकांना सवय असते की, फॅन्सी आणि काहीतरी फोटो लावण्याची,मात्र तसे फोटो कधीच लावू नयेत.त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही चित्र विचित्र व अश्लील फोटो लावू नये.

याशिवाय एखाद्या भांड्यात असलेले व्यक्तीचा फोटो किंवा एखाद्या व्यक्तीला राग येत असलेला फोटो, असे विचित्र फोटो घरात लावू नये, त्याने घरांमध्ये नकारात्मकता पसरते. तसेच पती-पत्नींनी आपल्या बेडरूममध्ये केवळ दोघांचा जोडीने प्रसन्न आणि हास्यमुद्रा तुला एक फोटो लावावं. मात्र हा फोटोफेम त्रिकोणी आकाराची कधीच करू नये.

याशिवाय झोपताना पती-पत्नी दोघांनीही दक्षिणेकडे आपले डोके करून झोपावे,यामुळे घरात वाद निर्माण होत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार प्रेमपक्षाचा फोटो जर बेडरूममध्ये असेल तर, पती-पत्नीतील परस्परांकडे आकृष्ट होण्यास मदत होईल.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *