मुख्य दरवाज्यावर गजकडी लावण्याचे फायदे?

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठी येण्या-जाण्याचा मार्ग नसून ऊर्जा येण्याचा देखील मार्ग असतो म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा उत्तर-पूर्व, पूर्व किंवा पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जातात आणि यामुळेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते.

फेंगशुईनुसार आणि वास्तूशास्त्रनुसार या दोन्हींमध्ये हत्तीच्या गजमूर्तीचे महत्त्व सांगण्यात आले आणि याच हत्ती प्रतिमा वेगवेगळ्या आकारात आपल्याला मिळत असतात. त्यातील एक महत्त्वाची हत्तीची प्रतिमा म्हणजेच गज कडी होय. जी आपल्याला नशीब आणि संतती प्राप्त करून देऊ शकते.

एवढेच नव्हे तर हत्तींची शिल्पे आणि चित्रसुद्धा सामान्यता आपल्या घरात असलं तर ते भाग्य समजले जातात. तर यासाठी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या सजावटीमध्ये आपण हत्तीच्या प्रतिमा, गजकडीसारख्या वस्तू किंवा हत्तीच्या प्रतिमा आपण ठेवल्या तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घेऊ शकतो.

चला तर मग याचा फायदा कसा होईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. .घराचा मुख्य दरवाजा अशी जागा आहे जिथून आनंद आणि शुभेच्छा घरात प्रवेश करत असतात. या दारामधून घरात आरोग्य संपत्ती आणि सुसंवाद वाढवणारा वैश्विक ऊर्जा प्रवाह कमी होऊ शकते किंवा स्थिर राहू शकतो. वास्तू अनुरूप हत्तीच्या प्रतिमा घरात कोठेही सजवून ठेवले जाऊ शकतात.

मात्र जर तुम्हाला ही आपल्या घरात हत्तीची प्रतिमा ठेवायचे असतील किंवा गजमुख ठेवायची असेल तर ते दारासमोर, बेडरूममध्ये अभ्यासाच्या आणि इतर ठिकाणी ठेवली जाऊ शकते.या प्रकारे गज मूर्ती पेंटिंग किंवा उश्याच्या कवरच्या स्वरूप आपण गज प्रतिमा ठेवू शकतो. याचबरोबर हत्तीची प्रतिमा असलेली गजकडी सुद्धा आपल्या मुख्य दाराला लावली जाऊ शकते.

यामुळे आपल्या घरात समृद्धी ज्ञान आणि सकारात्मक तिच्या देवाणघेवाणला प्रोत्साहन मिळतं असं सांगितलं. ही जागा यासाठी हत्तीची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून ठेवावे. तसेच घराचा मुख्य दरवाजा यासाठी हत्ती संरक्षक आणि रक्षण करता म्हणून पूजनीय असल्याचं सांगितलं जातं.

मुख्य दरवाज्यावर अनेक प्रकारची गजमुख असलेल्या प्रतिमा देखील लावल्या जाऊ शकतात. त्यामुळे घरातील लोकांच भाग्योदय देण्यास मदत होते आणि तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रशस्त असते तर तुम्ही तुमच्या घरात उंच सोंड असलेल्या दोन हत्तीच्या प्रतिमा देखील देऊ शकता.

यामुळे स्थानिक किंवा वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. याबरोबरच आपल्या घरामध्ये समृद्धी येते असे म्हटल्या जात. शिवाय कार्यालय किंवा अभ्यासाच्या ठिकाणी गज प्रतिमा ठेवली जाऊ शकते कारण गज हे निर्विघ्नतेचे प्रतीक मानले जाते. याशिवाय मुलांचा ज्ञान वाढवण्यासाठी किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी याच बरोबर वैवाहिक संवाद वाढविण्यासाठी गज प्रतिमा लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रानुसार दिला जातो.

शिवाय वास्तुनुसार पितळी प्रतिमा गज प्रतिमा चांगली मानली जाते. कारण यामुळे वाद सुद्धा टाळले जातात. याचबरोबर, कामाच्या ठिकाणी पितळेच्या गज  स्थापित केल्यास तू संवाद आणि यश आणलय जावू शकत.शिवाय गज प्रतिमा समृद्धी आकर्षित करण्याचा एक मार्ग सुद्धा मांडला जातो. याबरोबरच प्रतिमेचा एक महत्त्वाचा उपाय सुद्धा वास्तुशास्त्रानुसार सांगितला जातो तो खूपच लाभदायी ठरू शकतो.

तो म्हणजे शुद्ध चांदीची हत्तीची मूर्ती लहान कपड्यात गुंडाळून घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी लॉकरमध्ये ठेवले असता यामुळे देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतात आणि पैसा आकर्षित करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. तर अश्या प्रकारे तुमच्या घराला सुद्धा गजकडी लावली आहे का किंवा तुमच्या घरात कोणत्या ठिकाणी गज प्रतिमा आहे का आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *