मित्रांनो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो लक्ष्मी प्रसन्न झाली तर घरावर सुख-समृद्ध देवा ऐश्वर्य नाते असे देखील म्हटले जाते लक्ष्मी घरात असली तर कोणत्याही गोष्टीची आपल्याला कधीच कमतरता भासत नाही.
लक्ष्मीला पण प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो तर मित्रांनो असे काही उपाय आज आपण बघणार आहोत की या उपाय केल्यानंतर लक्ष्मी माता घरामध्ये कायमचा वास देखील करणार आहे व सुख शांती देखील लागणार आहेत तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक ग्लास पाण्यात हळद टाकून देवघरामध्ये ठेवायचा आहे पूजा झाल्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल कोणतेही गृहकलेश असतील तर ते निघून जाणार आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरु ग्रहाची कृपा होते दररोज आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे.
विवाहित अडचणी येत असलेल्यांसाठी हा उपाय अतिशय फायदेशीरच ठरणार आहे विवाह जमत नसलेल्या मुला-मुलींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास लवकरच विवाह योग जुळून येतो याशिवाय आपलं शरीर आणि मन देखील अतिशय शुद्ध होतं विद्यार्थ्यांचं जर अभ्यासामध्ये मन लागत नसेल.
तर हळदीचा वापर करायचा आहे यासाठी हळद उगळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावायचे आहे यामुळे मुलांची एकाग्रता वाढते याशिवाय आंघोळ झाल्यानंतर मुलांना हळदीचा टिका लावायचा आहे त्यामुळे त्यांचं मन शांत आणि अभ्यासामध्ये देखील प्रगती होत असते प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही उलट घरामध्ये सकारात्मक एनर्जी येते.
घराच्या भिंतीवर ही हळदीने शुभचिन्हे काढल्यास घरामध्ये शांतता नांदते गुरुवारी हळदीच्या पाच पूर्ण गाठी घ्यायची आहेत आणि लाल कपड्यात बांधून बांधायचे आहे आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवायचे आहे तुमच्या घरातली आर्थिक कमतरता हळूहळू दूर होईल लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करेल दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरून देखील टाकायचे आहे आणि नंतर न दुसऱ्या हळदीला गाठी ठेवायचे आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.