मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला खूपच आपण श्रीमंत असावे म्हणजेच आपल्याकडे भरपूर पैसा असावे, आपण धनवान असावे असे वाटत असते. तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येऊ नयेत कुटुंबातील सर्व सदस्य हे कायमच सुखी असावेत असे वाटतच असते.
प्रत्येकाला जीवनामध्ये पैशाची आवश्यकता ही असते आणि प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी मेहनत घेतच असतात. परंतु काही वेळेस आपण आपल्या आजूबाजूला असे काही लोक पाहिलेले आहेत जे कमी मेहनत घेऊन खूपच श्रीमंत झालेले आहेत. परंतु आपण मात्र भरपूर मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही.
म्हणजेच आपल्याला हवा तितका पैसा आपल्याला मिळत नाही. जरी पैसा मिळाला तर तो या ना त्या कारणाने खर्च होत राहतो आणि त्यामुळे पैशाची टंचाई आपल्या जीवनामध्ये होत राहते. तर आज मी तुम्हाला असा एक उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेला सांगणार आहे म्हणजेच या उपायामुळे तुमच्या जीवनात देखील भरपूर पैसे येतील.
तसेच तुम्ही देखील एक श्रीमंत व्हाल. धनवान व्हाल. तर हा उपाय नेमका कोणता आहे या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे खूपच गरजेचे आहे. तर या उपायांमध्ये आपणाला अशी एक चपाती बनवायची आहे आणि ही चपाती आपल्याला एका ठराविक दिवशी गाईला खाऊ घालायचे आहे.
कारण हा उपाय जर ज्या त्यावेळीमध्ये योग्य पद्धतीने श्रद्धेने जर केला तर यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यांचा खूप आशीर्वाद सदैव प्राप्त होतो. तर त्या आता उपयाविषयी माहिती घेऊया. मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रांमध्ये भूतदया खूपच महत्त्वाची मानली गेलेली आहे.
म्हणजेच प्राणी, पक्षी यांना जर आपण अन्नदान केले तर यामुळे आपल्याला अनेक शुभ फळे प्राप्त होतात. तर गाईला हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. तेहतीस कोटी देवतांचा वास गायीमध्ये असतो. त्यामुळे गाईला खूपच पूजनीय मानले गेलेले आहे. म्हणजेच आपण कोणताही जर नैवेद्य गाईला अर्पण केला तर तो नैवेद्य तेहतीस कोटी देवांपर्यंत पोहोचतो. म्हणजेच तो नैवेद्य ते तेहतीस कोटी देव ग्रहण करत असतात.
गाईला वेगवेगळे पदार्थ दान केले जातात. तसेच खाऊ घातले जातात. गायीला गुळ देखील दिला जातो. परंतु गुळ हा फक्त हिवाळ्याच्या दिवसातच गाईला द्यायला पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात गुळ गाईला खायला अजिबात देऊ नये. जर तुम्ही सोमवारचा उपवास धरत असाल तर अशावेळी उपवासाच्या दिवशी तुम्हाला एखादा पांढरा पदार्थ गाईला द्यायचा आहे.
म्हणजे बर्फी, तांदूळ किंवा साखर यांच्यापासून तयार झालेली वस्तू गाईला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे, असे केल्याने सोमवारचा दिवस तुमचा फलदायी ठरतो. तसेच शिवशंकराची भक्ती देखील सार्थक ठरते. तर मित्रांनो मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला करोडपती बनवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी चपाती मध्ये थोडीशी हळद मिक्स करून ती चपाती बनवून तुम्हाला गाईला घालायचे आहे. म्हणजेच गाईला खाऊ द्यायचे आहे. यामुळे गुरु ग्रहाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगतीत कोणतीच अडथळे निर्माण होत नाहीत आणि आपण उंच शिखरावर पोहोचतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी गाईला जर गोड खीर खायला दिली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. तसेच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील हे सर्व काही दूर होते. आपल्याजवळ पैसा टिकून राहतो. त्यामुळे तुम्ही गुरुवार आणि शुक्रवारी नक्कीच गाईला नैवेद्य अवश्य द्या.
तुम्हाला इतर दिवशी नाही जमले तरीही गुरुवार आणि शुक्रवार हे दोन सांगितलेले नैवेद्य आवश्य गाईला खाऊ घालायचे आहेत. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपणाला करोडपती होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. तर असा हा उपाय तुम्ही देखील अवश्य करून पहा. तुम्हाला देखील फरक नक्कीच जाणवेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.