‘या’ राशीचे लोक असतात खूप भावनिक ; बघा तुमची रास आहे की नाही !

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की बारा राशी आहेत. आणि या 12 राशींचे स्वभावही वेगळे आहेत. आणि या राशींशी वर्गवारी ही पृथ्वी तत्व अग्नी तत्व वायू तत्व त्याचबरोबर जलतत्त्व याद्वारे सुद्धा करण्यात आली आहे. त्याचा सुद्धा त्या व्यक्तीच्या स्वभावावर बराच परिणाम होतो आणि एखादी व्यक्ती खूप तापट असते.

एखादी व्यक्ती खूप प्रेमळ असते. आपण म्हणतो की एकाच घरातले दोन भाऊ पण स्वभाव अगदी भिन्न याला त्यांची रास कारणीभूत असू शकते. एखादा अगदीच तापट एखादा अगदीच शांत मग विचारला जात रास कोणती बर यांची कारण काही राशी अशा आहेत. ज्या तापट स्वभावाचे म्हणून ओळखल्या जातात.

तर काही राशी अशा आहेत अतिशय प्रेमळ आणि भावनिक अशा ओळखल्या जातात. आज आपण बघणार आहोत कोणत्या राशी आहेत. भावनिक 12 राशींपैकी सर्वात जास्त भावनिक असणारी रास म्हणजे कर्क रास खरतर भाऊक आणि कर्क रास हे समानार्थी शब्द आहेत. आणि असे म्हटले तरी अतिशय चुकीचे ठरणार नाही. इतकी ही रास भावनिक असते.

प्रचंड कुतूहल व्यावसायिक कार्यक्षमता यांच्यामध्ये असते. आपल्या कर्तव्याशी सुद्धा एकनिष्ठ असतात. आणि त्यामुळेच ते मोठ्या पदापर्यंत पोहोचतात. थोडासा स्वभाव लाजाळू असतो. मनापासून जोडीदारावर प्रेमही आहे.

हे सगळ जरी असल तरी भाऊकता अस यांच वैशिष्ट्य असत. यांच्या ठाई भूतदया सुद्धा असते. दुसऱ्याचं दुःख पाहून यांच्या डोळ्यात सहज पानी येत. अतिशय प्रामाणिक जिज्ञासू आणि कर्तव्यदक्ष अशी यांची ओळख आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोण कोणत्या राशीचे लोक हे भावनिक असतात.

कन्या रास :- मित्रांनो या राशीचे लोकही खूप भावूक असतात. लोकही त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, त्यामुळे तो त्यांना भावूक करतो. तसेच या राशीचा स्वभाव नारळासारखा आहे, जो बाहेरून कडक दिसत असला तरी आतून खूप मऊ असतो.

ते ज्यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. परंतु जर त्यांना एखाद्याबद्दल वाईट वाटले तर ते लगेच सर्वकाही संपवण्यास तयार असतात. त्यांच्यासाठी नातेसंबंध खूप अर्थपूर्ण आहेत आणि या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीवर भावनिक होतात. ते कशामुळे भावूक होतात याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही.

कर्क रास :- कर्क राशीच्या लोकांच्या याच गुणांमुळे समाजात त्यांना मानसन्मान मिळतो. कर्क राशीच्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर एकत्र कुटुंबात छान सामावून जातात. मातृ प्रेमाचा सुंदर अविष्कारच असतात. कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि चंद्रामुळे यांनाही भाऊकता मिळते. चंद्रामुळे यांना मनाची चंचलता मिळते आणि त्यांच्या जे मनात आहे ते चेहऱ्यावर आणि तेच ओठावर असतात.

कर्क राशीच्या व्यक्ती खूपच सामाजिक अर्थात सोशल असतात. स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव असतो. अतिशय हसऱ्या आणि सगळ्यांना आपल्याशा करणाऱ्या यांच्या स्वभावामुळे ते सगळ्यांचे मन जिंकून घेतात.

मीन रास :- मित्रांनो मीन रास सुद्धा प्रचंड भावनिक आहे. बुद्धी आणि मनाच्या संघर्षामध्ये हे लोक नेहमीच मनाच ऐकतात. आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक नात्याला जिवापाड जपण्याचा यांचा प्रयत्न असतो. दुसऱ्यांच्या भावनांचा अतिविचार करणं मात्र यांच्यासाठी घातक ठरू शकत आणि दुसऱ्यांना वाईट वाटेल किंवा दुसरे दुखावले जातील अस वर्तन यांच्याकडून कधीच होत नाही.

एखाद्याला कठोर शब्दात बोलन सुद्धा यांना जमत नाही. स्वभावाने साधे सरळ असे मीन राशीचे व्यक्तिमत्त्व असते. कपट कारस्थान करण्याला यांच्या आयुष्यात स्थानच नसते.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *