मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दीपावली हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे, प्रत्येक जण हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. इतर सर्व सण आणि उत्साहपेक्षा या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी सोमवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी साजरी होणार आहेत.
हा संयोग विशेष सरकारी मानल्या जात आहे. कारण याच दिवशी आश्विन अमावस्या असून हा विशेष लाभकारी मानला जात आहे आणि या काही खास राशिच्या जीवनात हा दिवस आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आज पासून पुढे येणाऱ्या काळात यांच्या काळात सुख समृद्धीची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची कृपा यांच्या राशी बरसणारा असून यांच्या जीवनातील दारिद्र्य संपणार आहे.
अतिशय मंगलमय कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढे आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपल्या जीवनातील अपयशाचा काळात समाप्त होणार आहे. या वेळी येणारी दीपावली आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहे. मित्रांनो नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि त्यामुळे या दिवसाला या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते.
या दिवशी अभ्यंगस्नान करून दर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. याच दिवशी लक्ष्मीपूजन होत असल्यामुळे जीवनात सुख-समृद्धी, धनसंपत्ती आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मी बरोबरच कुबराचे पूजन करणे देखील अतिशय शुभ फलदायी मानले जाते.
या नरक चतुर्थी पासून म्हणजेच अश्विन अमावस्ये पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग मोकळा होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराटीचे दिवस येणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभदायी ठरणार आहे. आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील आणि कार्यक्षेत्रातील कामात यश प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
अमावस्येपासून पुढे येणारा काळ सर्वांच्या दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आणि भगवान कुबेराचा आशीर्वाद आपल्या राशींवर बरसणार असून आपल्या जीवनात धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. या काळात धन प्राप्तीचे योग जुळून येणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील.
या काळात आपण केलेल्या कष्टला फळ प्राप्त होईल. आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. हा काळ आपल्या यश प्राप्तीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी.
मिथुन राशि – मित्रांनो मिथुन राशीच्या जीवनावर या अश्विन अमावस्येचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आपला अनेक दिवसापासून अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.
प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्याबरोबरच प्रेम प्राप्तीचे योग देखील बनत आहेत.
सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर अश्विन अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ही अमावस्या सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. ग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मानसिक ताणतणाव आता दूर होईल. पद प्रतिष्ठा आणि मानसन्मानामध्ये मोठी वाढ होणार आहे.
आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मानसिक सुख शांती वाटणार आहे. .
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर अश्विन अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ग्रहण कालावधी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. ग्रहणापासून पुढे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल आणि प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये पैशांची बचत करणे आवश्यक आहे.
सर मित्रांनो येणाऱ्या 24 ऑक्टोंबर अमावस्येपासून या राशीतील लोकांचे नशीबच बदलणार आहे. यांना इथून पुढे बारा वर्षे राजयोग आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणी त्यांच्या जीवनात येणार नाहीत.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.