महाशिवरात्रीला या मंत्राचा जप केल्याने गरिबी निघून जाते.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो,

1 मार्च मंगळवारचा दिवस आणि या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. महाशिवरात्रीस शिवशंभूंची भोलेबाबांची विधिवत पूजा केली जाते. आपल्या जीवनातील दुःख, समस्या, संकटे दूर करण्याची महादेवांना प्रार्थना केली जाते.

मित्रांनो जर आपल्या घरात गरिबी आहे, दरिद्रता आहे, अठरा विश्व दारिद्र्य आहे तर ही गरिबी कायमची घालवण्यासाठी या महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी संपूर्ण दिवसभरात कधीही किंवा रात्री सुद्धा आपण हा एक छोटासा उपाय करू शकता.

एक असा मंत्र की, जो केवळ महादेवांना प्र स न्न करतो असं नव्हे तर माता लक्ष्मीची सुद्धा कृपा बरसवतो. या दोन्ही देवतांना प्रसन्न करणारा हा मंत्र महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नक्की जप करा. हा मंत्र जप कसा करावा आणि त्याची विधी नक्की कशी आहे हे जाणून घेऊया.

मित्रांनो महाशिवरात्री आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गो मातेचे म्हणजेच गाईचं थोडस दूध आवश्यक असेल. मात्र जर हे दूध इतर पशूंचे असेल तर त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी मात्र गंगाजल आपणास आवश्यक असेल. मित्रांनो अशा प्रकारे हे दूध घेऊन हा उपाय करण्यासाठी आपण जवळपासच्या शिवालयात जावे.

शिवालय म्हणजे महादेवांचे मंदिर आणि ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नाही ते आपल्या घरात सुद्धा हा उपाय करू शकता. घरामध्ये हा उपाय करण्यासाठी आपण स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्यासमोर एखाद्या पाटावरती छोटस ताट मांडावे.

आपण देवपूजा करण्यासाठी ज्या थाळीचा वापर करतो अगदी ते सुद्धा वापरले तरीही चालेल. त्या ताटामध्ये आपण शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंड ठेवायची आहे. या महादेवांच्या पिंडीची विधिवत पूजा करायची आहे. या शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे. आपण जर मंदिरात जात असाल तर त्या ही ठिकाणी जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे.

ही पूजा संपन्न झाल्यानंतर जे काही दूध आपल्याकडे उपलब्ध आहे या दुधाची संततधार या शिवलिंगावर धरून या मंत्राचा जप करायचा आहे. लक्षात घ्या या दुधाची संततधार आपण धरणार आहोत आणि या मंत्राचा सातत्याने जप्त करणार आहोत. मंत्र लक्षपूर्वक बघा ओम् श्रीम् ऐम् ओम्.

अशा प्रकारे अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपण या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. जोपर्यंत ही दुधाची संततधार चालू असेल तोपर्यंत मंत्र जप थांबू नका. मित्रांनो हा मंत्र महादेवांनाही प्रसन्न करवतो आणि माता लक्ष्मीचेही गुणगान करतो. लक्ष्मीची कृपाही बरसवतो.

अशाप्रकारे हे दूध महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपण आपली जी मनोकामना आहे, आपल्या घरात जो पैसा येत नाही, गरिबी आहे, दरिद्रता आहे ते दूर करण्याचे लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास जी प्रार्थना महादेवाच्या चरणी करायचे आहे. अत्यंत साधा सोपा मात्र प्रभावी असणारा हा उपाय आपण अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *