वय 40 असो की 60 शरीरात जाणवेल जबरदस्त जोश, महिलांसाठी तर आयुर्वेदातील संजीवनी बुट्टी, दबलेली नस मोकळी

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

वय तुमचे किती असू द्या मग 40 असेल किंवा 60 असेल याने पुरुषत्वामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होईल. शरीरामधील जो वीर्य धातू आहे जबरदस्तीने वाढेल. प्रेग्नेंसी न राहणार्‍या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तर ही एक प्रकारची संजीवनी आहे. याने प्रेग्नेंसी राहण्याचे जे चा न्से स आहेत या अनेक पटीने वाढतात. त्याच्यासाठी याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे, कोणत्या दिवसापासून वापर करायचा आहे ते खूप महत्वाच आहे तेव्हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा.

त्याचबरोबर तुमचं शरीर जे आहे चीर करून ठेवणारा हा घटक आहे. मधुमेह असेल शरीरामध्ये, अतिरिक्त चरबी असेल, एखादा स्नायू अखडलेला असेल तर त्यासाठी सुद्धा अ त्यं त महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर छातीमध्ये धडधड करणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा या औषधाने पूर्णपणे निघून जातील. डिप्रेशन म्हणजे जी निराशा आहे ती शरीरांमधून घालण्यासाठी हा अ त्यं त महत्त्वाचा उपाय आहे.

शरीरातील आतडीला इजा झालेला असेल, अल्सर झालेला असेल तर तो घालविण्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. एकंदरीतच हा जो उपाय आहे तो वयव्यवस्थापन करणार आहे येणार आहे. वय न वाढू देणारा आहे. पित्तशामक आहे, बलवर्धक आहे, बुद्धिवर्धक आहे, वातनाशक आहे गर्भ पोषक हा आहे. शिवाय काम शक्तिवर्धक आणि हृदयाला हितकारक सुद्धा हा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याकडे दोन तीन घटक लागणार आहे ते सहजरीत्या उपलब्ध होतात.

ही औषधी जी आहे ती आपल्या सहजरीत्या उपलब्ध होते कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये. याचे दोन प्रकारचे घटक आपल्या उपलब्ध होतात प्रत्येक आजारासाठी त्याचा कसा वापर करायचा इतकं जबरदस्त औषधी आहे. तुम्ही याचा अवश्य वापर करा. वय व्यवस्थापनासाठी तरी अ त्यं त महत्त्वाचा उपाय आहे. हा जो उपाय आहे तो अ त्यं त महत्त्वाचा असल्याने शेवटपर्यंत अ व श्य पहा.

हा उपाय करण्यासाठी आपल्या फक्त तीन घटक लागणार आहेत. या मधला पहिला जो घटक आहे ते आहे दूध. एक कप किंवा एक ग्लास तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं दूध आपल्याला घ्यायचा आहे. दूध गरम करून थंड करायचे आहे. गरम करून थंड झालेल दूध आपल्याला घ्यायचे आहे. दुसरा जो घटक याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तो घटक म्हणजे शतावरी कल्प. कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार हा घटक आहे. परंतु बऱ्याच जणांना त्याचे फायदे आहे ते माहिती नसत.

या वनस्पतीच्या मुळ्या सुद्धा आ यु र्वे दि क दुकानांमध्ये मिळतात. अ त्यं त महत्त्वाचा घटक आहे. शतावरी जी असते ती मधुर, कडू, पोषक बलवर्धक, बुद्धिवर्धक, गर्भ पोषक आणि काम शक्तिवर्धक, हृदयाला हितकारक असणारी वनस्पती आहे. पुरुषत्व वाढवण्यासाठी वीर्य धातूची वाढ करण्यासाठी तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीरामध्ये जे 7 धातू असतात रस, रक्त, मास, मेद, अस्थि, मज्जा आणि वीर्य याच पोषण करणारी ही वनस्पती आहे. त्याचबरोबर शतावरी जी आहे पुरूषांमधील सर्व समस्या घालवते.

शिवाय महिलांमध्ये अ त्यं त महत्त्वाची ही वनस्पती आहे. ज्या महिलांमध्ये प्रेग्नेंसी व्यवस्थित राहत नाही तिच्यासाठी हे अ त्यं त महत्त्वाचे आहे. या वनस्पतीने स्त्री आणि पुरुष दोघांमधील सुद्धा वीर्य हे वाढत आणि स्त्रियांमध्ये गर्भधारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यासाठी अ त्यं त महत्त्वाची ही वनस्पती आहे. तर याचा वापर कसा करायचा आहे ते अ त्यं त महत्त्वाचा आहे. तर एक ग्लास किंवा एक कप दूध आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये ही जी शतावरी कल्प आहे हे शतावरी कल्प आपल्याला घ्यायच आहे.

कुठल्याही फ्लेवरच असेल तरी चालेल. फक्त शतावरी कल्प आपल्याला घ्यायचा आहे. वापरायला सोपा आणि तात्काळ रिझल्ट देणारा असतो म्हणून आपल्या शतावरी कल्प घ्यायचे आहे. एक चमचाभर शतावरी कल्प त्याच्यामध्ये टाकायचा आहे. दुसरा जो घटक आपल्याला याच्यासाठी वापरायचा आहे ते आहे एक चमचाभर तूप. एक चमचाभर तूप आपल्याला घ्यायच आहे. गाईचे असेल, म्हैसीचे असले तरी चालेल. या तिन्हीलाही चांगल्या रीतीने हलवून घ्यायचा आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी एक तासापूर्वी आपल्याला हे प्यायचं आहे.

एक कप किंवा एक ग्लास प्या. तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे प्या. शरीरामधील सर्व प्रकारच्या समस्या याने पूर्णपणे निघून जातील आणि विशेषत: ज्या महिलांना वंध्यत्व आहे, ज्या महिलांना प्रेग्नेंसी राहत नाही किंवा प्रेग्नेंसी राहण्यामध्ये अडचणी येतात, वारंवार गर्भपात होतो अशा महिलांसाठी तर हे अ त्यं त महत्त्वाच आहे. कुठल्या दिवसापासून आपल्या करायचा आहे ते अ त्यं त महत्त्वाच आहे. तर अशा महिलांनी या उपायाचा जो वापर आहे तो 21 दिवस करायचा आहे. मासिक पाळी आलेल्या पाचव्या दिवसापासून म्हणजे MC आलेल्या पाचव्या दिवसापासून तिथून पुढे 21 दिवसापर्यंत याचा सलग वापर करायचा आहे.

शरीरामधील तुमच्या सर्व प्रकारच्या समस्या महिलांच्या निघून जातील. मग होलॉसल होत नसेल किंवा कॉलिटी X निर्माण होत नसतील तर पूर्णपणे निघून जाईल. कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. जे प्रेग्नेंसीचे चान्सेस आहेत ते 99 टक्के याने वाढतील. तर अशा महिलांनी तर हे अ व श्य घ्या. ज्या पुरुषांना समस्या आहेत, थकवा जाणवतो अशांनी घ्या. ज्यांच्या छातीमध्ये धडधड होत, चक्कर येत, अशक्तपणा जाणवतो त्यांनीसुद्धा या औषधीचा या पद्धतीने वापर करायचा आहे.

एखाद्याच्या शरीरामध्ये स्नायू आखडलेले असेल, स्नायू दुखला असेल शिवाय हृदयविकार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल अशा व्यक्तींनी सुद्धा हे 21 दिवसापर्यंत घ्यायच आहे. त्याचबरोबर याने आणखी एक फायदा होतो की, जर अल्सर झालेला असेल, आतड्यांना इजा झालेले असेल, पित्ताची समस्या असेल तर ते पूर्णपणे याने निघून जाते. शिवाय या औषधीचा सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे निराशा घालवण्यासाठी डिप्रेशनमध्ये व्यक्ती असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आजकालच्या जीवनामध्ये उदासीनता वादपणे जगणारी माणस ही जास्त दिसतात आपल्याला. कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कामांमध्ये रस वाटत नाही, निरुत्साह वाटतो, मलावरोध एकाग्रता नष्ट होणे, शरीर गार वाटणे, रक्तदाब खाली येणे इत्यादी लक्षणे आपल्याला निराशाची किंवा डिप्रेशनची दिसतात. तर अशा या मानसिक विकारावर हे जे औषध आहे ते फारच सुंदर आहे. तर या पद्धतीने आपल्याला घ्यायच आहे.

एक चमचाभर शतावरी कल्प दुधामध्ये टाकून द्या त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं आहे. रात्री झोपताना अशा व्यक्तींना द्यायचं आहे. तर या प्रकारच्या कुठल्याही समस्या असतील तुम्हाला तर या औषधीचा तुम्ही अ व श्य वापर करा. कुठली समस्या जरी नसेल तरी एक चिरतरुण आणि शरीरामध्ये शक्ती तंदुरुस्ती आणि युमिनीटी वाढवण्यासाठी याचा अ व श्य वापर करा. लहान मोठे अ व श्य वापर करू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *