लहान खडे फक्त एका तासात बाहेर पडतील, फक्त 3 वेळा घ्या मोठे खडे देखील लघवीवाटे बाहेर

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

मुतखडा ज्या पद्धतीने आपल्याला सहज होतो. आणि झाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला मुतखडा झालेल्या त्याचा त्रास होऊ लागलेला आहे, तोपर्यंत आपल्याला मुतखडा सहजासहजी लक्षात येत नाही आणि हा मुतखडा आहे तेवढ्या सहजतेने आपल्याला पाडता येतो. जर सकाळी तुम्ही ही औषधे जे आहे ते एक चमचा औषध घेतलं आणि त्यानंतर एक ग्लास पाणी पिलं एक तासभर तुम्हाला काय खायचं नाही.

एक तासानंतर तुम्हाला लघवीवाटे खडे आहेत ते तुम्हाला पडलेले दिसतील. अशा पद्धतीचा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. सर्वांच्या घरांमधला उपलब्ध असणारे साहित्य आपल्याला लागणार. तर जो मुतखडा आहे तो एक किंवा अनेक असू शकतात, आणि मूत्रपिंड यामध्ये एक किंवा दोन्ही आणि कुठेही असू शकतात. मूत्राशयामध्ये असू शकतो, किडनीमध्ये असू शकतो आणि यामुळे काय होतं पाठ दुखते.

ओटीपोटामध्ये दुखत मांड्या दुखतात. लघवीची सतत इच्छा होते. पण लघवी करताना खूप दुखते, मळमळते, उलटी होते, घाम येतो, अंग गार पडत, थंडी वाजते ही सगळी लक्षणे आहेत ती सगळी मुतखड्याचीआणि आपल्या शरीरात अनेक प्रक्रिया चालू असतात सुरळीत चालू असतात. तेव्हा आपली तब्येत चांगली असते.

परंतु यामध्ये जर काही बिघाड झाला सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होऊन मूतखडे जे आहेत ते होत असतात. लघवीत रसायनाचे प्रमाण जे आहे ते जास्त जर झालं तर लघवी दाट आणि गढूळ होत असते. तसेच पाणी किंवा इतर द्रवपदार्थ जर आपण कमी पिले तरीसुद्धा मुतखडा होतो. बराच वेळ बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते.

चुकीची आहार पद्धती जास्त प्रमाणामध्ये तयार होईल. असे अनेक पदार्थ जर आपण खाल्ले. उदाहरणार्थ. मैद्याचे पदार्थ, साखर युक्त पदार्थ, मास, चहा, कॉफी, किंवा मसालेदार पदार्थ, हे जे चमचमीत पदार्थ आपण खात असू तर आपल्या मुतखडा होण्याचा जास्त chances असतो. त्याच बरोबर अ जीवनसत्वाचा आभाव आणि गरजेपेक्षा अधिक तुम्हाला जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक जीवनसत्व जर तुमच्या शरीरामध्ये असेल.

तरीसुद्धा शरीरामध्ये मूतखडे होतात. तर हा जो मुतखडा आहे तो अगदी साध्या आणि सहज उपायाने अगदी एक तासा मध्ये आपण पाडू शकतो. छोटे छोटे मूतखडे असतील तर एक तासांमध्ये पडतात अकरा एम एम च्या पुढचे जे मूतखडे असतात. अकरा पासून ते 16 पर्यंत चे तीन दिवसांमध्ये पडले जातात आणि यासाठी आपल्याला अतिशय सोपा उपाय करायचा यासाठी दोनच गोष्टी लागतात.

आपल्याला खायचा सोडा त्याला गोड सोडा असेही म्हंटले जाते बेकिंग सोडा ही म्हणलं जात. आणि त्याच इंग्रजी चे नाव आहे ते सोडियम बायकार्बोनेट ज्याला आपण म्हणतो विविध पदार्थ आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध असणाऱ्या सोडा ह्याच्या साठी लागणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या साठी लागणारे आपल्याला कडू कारले कडू कारल याच्यासाठी लागणार आहे.

कारले सगळ्यांच्या घरामध्ये लागणारा भाजीमध्ये सहजरीत्या उपलब्ध बारा महिने सुद्धा हे उपलब्ध असत. तर ते मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे आणि या कारल्याचा आपल्याला एक चमचा रस लागणार आहे आणि प्रत्येक वेळेस जर तुमच्या शरीरामध्ये किडनी मध्ये स्टोन असतील तर तुम्हाला हे उपाय 3 दिवस करायचे आहेत आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला हे ताज कारले घायच आहे.

आणि सकाळी तुम्हाला हे उपाशी पोटी उपाय करायचे आहे. उपाशी पोटी उपाय करता केल्यानंतर त्यानंतर एक तासभर तुम्हाला काय खायचं नाही तुम्हाला जेवढे पाणी पिता येईल तेवढ्या वेळा मध्ये तेवढे पाणी प्यायचं तर काय करायचं आहे. आपल्याला पूर्ण कारले घायचे आहे आणि ते बियांसहित मिक्सरमधून काढून घ्या, किंवा तुम्ही कुठून घेऊ शकतात.

जेवढा तुम्हाला लहान करता येईल तेवढा त्याचा भुगा करा व त्याचा जो रस आहे तो इझी निघतो व ह्याचा रस आपल्याला लागणार आहे. तर ह्याच जे प्रमाण आहे 1 चमचा घेतला जर तुम्ही रस घेतला त्याचे प्रमाण कमी जास्त झाले तरी त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तर तुम्हाला एक ते दीड चमचा रस घ्यायचा आहे आणि यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा, किंवा चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा आहे.

बेकिंग सोडा टाकून त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे हे जे रसायन तयार होत याने कसलाही मुतखडा पडतो आणि याचे वैशिष्ठ असे आहे की लघविमधून मूतखडे पडलेले तुम्हाला लहान मूतखडे तर 1 तासातच पडताना दिसतील. तुम्ही करून बघा तुम्हाला खात्री पटेल लगेच या उपायाने बर्‍याच जणांचे मूतखडे एक तासा मध्ये पडलेल्या आहेत.

अशा पद्धतीचा हा साधा उपाय हे सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे हा उपाय चालू असताना चहा पूर्णपणे बंद करायचं आहे. आंबट पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे बंद करायचे आहे. त्याचबरोबर टोमॅटो जो आहे टोमॅटो, पालक या सारखे भाज्या ज्या आहेत ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत.

तुम्ही घेऊन बघा पहिल्या दिवसांमध्ये तुमचे जे खडे आहेत छोटे छोटे खडे पडून जातील तीन दिवस सलग करा तुमच्या शरीरामध्ये एकही मुतखडा राहणार नाही. अतिशय साधा जेवढा सहज वाटतो तेवढा इफेक्टिव असा हा उपाय अवश्य करून बघा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *