1 चमचा पाण्यात टाकून शेक द्या टाचदुखी, गुडघेदुखी चुटकीत बंद, दबलेली नस मोकळी होईल.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

कितीही जुनी टाचदुखी असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा पायाला वात येत असेल किंवा पायामध्ये एखादी नस दबलेली असेल व्हेरिकोस व्हेन्सचा त्रास असेल अशा प्रकारे नसाच्या संदर्भामध्ये कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर ती पूर्णपणे घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा आ यु र्वे दि क उपाय आज आपण पाहणार आहोत.

टाचदुखीची तर कितीही जुनी समस्या असेल तर ती पूर्णपणे याने निघून जाते. आणि टाच दुखणे तुमचे पूर्णपणे थांबून जातं, गुडघेदुखीचा त्रास निघून जातो, वात पूर्णपणे निघून जाते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन तीन घटक लागतात आणि हा उपाय आपल्याला दोन प्रकारे करता येतो. एक तर तुम्ही फक्त टाच दुखत असेल तर फक्त टाचावर लावू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून त्याचा वापर करू शकतो.

पण याच पद्धतीने त्याचा वापर करावा लागतो आणि हे जे घटक आहेत ते सहजरीत्या आपल्याला कुठेही मिळतात, कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळतात. तर हे घटक कोणते आहेत आणि याचा वापर कसा करायचा आहे ते अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा म्हणजे तुम्हाला याचा खात्रीशीर रिझल्टस मिळेल.

हा जो उपाय आहे तो करण्यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे ते आहे वेखंड. वेखंड हा आयुर्वेदामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वेखंड तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहजरीत्या मिळेल. वेखंड मिळेल किंवा वेखंड चूर्ण मिळेल. दोन्हीपैकी आपल्याला जे मिळेल ते आणायचे आहे. वेखंड मिळाल तर त्याचे चूर्ण बनवून घ्यायचे आहे पावडर बनवून घ्यायचे आहे.

वेखंड हे वेदनाशामक असत, सुजनाशक असत आणि जर तुमच्या नसांमध्ये रक्त साठलेलं असेल तर ते पांगवण्यासाठी ते वितळवण्यासाठी नस मोकळी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाच असत वेखंड. असं आपल्याला 2 चमचे वेखंड घ्यायच आहे आणि हे जे वेखंड आहे ते आपल्याला दुसरा घटक वापरायचा आहे ते आहे गोमूत्र अर्क.

आयुर्वेदामध्ये गोमूत्र अर्क हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. जबरदस्त त्याची रिझल्टस आपल्याला मिळत असतात आणि असा हा गोमूत्र अर्क आपल्याला कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल किंवा गाय असेल तर तुम्ही डायरेक्ट गोमूत्र बसुद्धा वापरू शकता. तर असं गोमूत्र अर्क आपल्याला घ्यायच आहे. आणि हे जे वेखंड चूर्ण आहे हे वेखंड चूर्ण आपल्या गोमूत्रामध्ये पूर्णपणे ओल करून घ्यायच आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे.

जर फक्त टाचच दुखत असेल तर फक्त टाचावर आपल्याला लावायचे आहे आणि पूर्णपणे सुखू द्यायच आहे आणि सुकल्यानंतर आपल्याला आपल्या पायाला गरम पाण्याने शेक घ्यायच आहे. म्हणजे जितकं गरम पाणी सहन होईल तितके पाण्यामध्ये आपले पाय बुडवायचे आहेत आणि गरम पाण्याने आपल्याला शेक घ्यायचं आहे. हे झालं टाच दुखीसाठी. आता तुम्हाला पायांना जर एखादी नस दबलेली असेल किंवा वातीचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर हाच उपाय तुम्ही दुसऱ्या पध्दतीने सुद्धा बनवू शकता.

तर तो या पद्धतीने बनवायचा आहे की, गरम पाणी आपल्याला घ्यायच आहे. आपल्या पायाला जेवढं सहन होईल तितकं गरम पाणी आपल्याला घ्यायच आहे. त्यामध्ये दोन चमचे वेखंड पावडर टाकायचे आहे. आता पाणी जे आहे ते गरम करताना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वेखंड पावडर टाकू शकता किंवा गरम केलेलं पाणी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे वेखंड पावडर टाकायची आहे.

आणि त्यामध्ये पाच सहा चमचे किंवा एक कपभर गोमूत्र आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच आहे किंवा गोमूत्र अर्क त्याच्यामध्ये टाकायच आहे आणि आपल्या पायाला त्याने चांगल्यारीतीने शेक घ्यायचआहे. यामुळे वातेचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. टाचदुखी असेल तर टाचदुखी पूर्णपणे बंद होऊन जाईल.

पायामधली नस तुमच्या ब्लॉक झालेले असेल, त्याच्यामध्ये ब्लड साठलेलं असेल तर ते पूर्णपणे पांगल जाईल, सूज निघून जाईल, टाचदुखी बंद होईल आणि अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या सांधेदुखीची समस्या सुद्धा येणे पूर्णपणे निघून जाईल. शरीरामधल्या सर्व शिरा तुम्हाला मोकळे झाल्यासारखे जाणवतील आणि एकदम फ्रेश तुम्हाला वाटेल.

करायलाही अत्यंत सोपा आहे. हा उपाय जो आहे तो सलग पाच ते सहा दिवस करायचं आहे. जास्त दिवस केला तरी याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. आपल्याला पाच ते सहा दिवस किमान हा उपाय करायच आहे. टाचदुखीची समस्या तुमची कायमस्वरूपी बंद होईल आणि कुठल्या वेळेला हे करू शकता.

सकाळी दुपारी तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या वेळेला तुम्ही हे उपाय करू शकता. रात्री केला तर अतिउत्तम. कारण त्यानंतर आपल्या पायाला आराम मिळणार आहे. म्हणून रात्री केला तर हे अतिउत्तम त्याचा रिझल्टस मिळतो. म्हणून शक्यतो झोपताना करा.

आणि एक पाच सहा दिवस हा उपाय करा. तुमची सांधेदुखीची, गुडघेदुखीची, वातीची किंवा नस ब्लॉक झालेले असेल किंवा टाचदुखीची समस्या पूर्णपणे निघून जाईल. हा अत्यंत साधा उपाय सहजरित्या करता येणारा उपाय तुम्ही अवश्य करा. तुम्हाला फरक पडला तर इतरांना सुद्धा शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *