मृ त्यू ला खिळलेला व्यक्ती वाचवणारी आयुर्वेदिक वनस्पती, कोणतीही चरबीची गाठ जिरवते, मणक्यातील गॅप, मुंग्या..

आरोग्य

नमस्कार मंडळी,

फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे बऱ्याच व्यक्तींच्या अंगावरती अशा मांसल गाठी खूप मोठ्या सुपारी एवढ्या आकाराच्या पाहायला मिळतात.

या मासल गाठीचा कसलाही त्रास, जुन्या अशा मांसल गाठी बऱ्याच व्यक्तीच्या अंगावरती पाहायला मिळत आहेत. परंतु नेहमी एक लक्षात ठेवा की, या ज्या मांसल गाठी आहेत जर वेदना देत असतील, त्याला हात लावल्यानंतर खूप त्रास होत असेल तर या अशा गाठींची तुम्ही लगेच चाचणी करा.

कारण या गाठी पुढे चालून खूप आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. अशा सर्व प्रकारच्या गाठी संपवण्यासाठी आजची आ यु र्वे दि क वनस्पती चमत्कार आहे. सोबतच ही वनस्पती गाठीचे पाणी करतेच तसेच बऱ्याच व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे.

ती 100 टक्के भरून आणण्यासाठी, मणक्यामध्ये गॅप पडलेला असेल, गुडघ्यामधील वंगण कमी झालेला असेल, चालता उठता बसता हातापायांचा कट कट आवाज येत असेल, बऱ्याच व्यक्तींना हात पायाला मुंग्या येत असेल तर यावरती अत्यंत गुणकारी मानली जाणारी ही वनस्पती आज आपण पाहणार आहोत.

यासाठी ही माहिती पूर्ण वाचा. या कंदाच्या मदतीने गुजरातमध्ये एका वयस्कर आजीला कॅन्सर होता कॅन्सरची गाठही या गाठीच पाणी झालेला आहे. सोबतच केरळमध्ये एक वयस्कर आजी आहे त्या आजीच्या अंगावरती 80 च्या वरती गाठी होत्या.

या गाठी सुपारी एवढ्या मोठ्या आकाराच्या होत्या. या गाठी जाण्यासाठी आजीनी खूप सारा खर्च गोळ्या औषध घेतले. परंतु कधीच फरक पडला नाही. फक्त हात कंद घेतल्याने एवढा रिझल्टस त्या आजींना मिळाला की, हा रिझल्टस तुम्हालाही मिळायला हवा.

म्हणून आयुर्वेदामध्ये चमत्कार असणारी ही वनस्पती सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते ही वनस्पतीची ओळख तुम्ही नीट करून घ्या. या वनस्पतीला सर्व ठिकाणी वेगवेगळे नाव आहे.

लासणीकंद, आंबेरकंद आणि बऱ्याच ठिकाणी वेगळी नाव असू शकतात कमेंट करा. मित्रांनो ही वनस्पती सध्या पाहायला मिळते सध्या या पानाच्या मदतीने तुम्ही पाहू शकता. पाऊस पडताच याला पाने येतात आणि कंद येतात.

लासणीकंद, आंबेरकंद आणि बऱ्याच ठिकाणी वेगळी नाव असू शकतात कमेंट करा. मित्रांनो ही वनस्पती सध्या पाहायला मिळते सध्या या पानाच्या मदतीने तुम्ही पाहू शकता. पाऊस पडताच याला पाने येतात आणि कंद येतात.

एक कंद जर लावला तर त्या कंदाला खाली माळ लागल्यासारखी माळ लागते. तुम्ही याच लागवडही करू शकता लावूही शकता. डोंगरावरती सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते.

अशा वनस्पतीचे कंद घरी आल्यानंतर हे कंद चांगल्या स्वच्छ पाण्याने आपणास धुवून घ्यायच आहे. धुवून घेत असताना यावरती या मुळ्या आहेत त्या सर्व मुळ्या आपणास काढून घ्यायच्या आहेत.

काढून घेतल्यानंतर आपल्याकडे चाकू असेल, चाकूच्या मदतीने यावरती आपणास 4 ठिकाणी रेषा मारायच्या आहेत. कंदावरती रेषा मारल्यानंतर चांगल्याप्रकारे काप घ्या. यामध्ये आपणास आपल्या घरामधील असणारी हळद अँटीबॅक्टरियल गुण हळद गुणकारी मानली जाते.

यामध्ये आपणास हळद भरायची आहे आणि आपल्याकडे गॅस असेल किंवा चुलीमध्ये हा कंद ठेवायचा आहे. आपणास हा कंद चांगल्यारीतीने भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर हा जो कंद आहे सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी खायचं आहे.

ज्यांना पॅरलिसीस आहे ज्यांना अंगावरती या ज्या मांसल गाठी आहेत त्या सर्व व्यक्तींना साध्यामध्ये वंगण कमी असेल, कॅल्शियमची कमतरता असेल या सर्वांवरती चालणारा हा कंद मूळव्याधही कमी करतो. अत्यंत गुणकारी हा कंद आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

अश्याच आशयाच्या आणि आपल्या आरोग्याशी निगडित असे कमी येणारे लेख रोज वाचण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *