नमस्कार मंडळी,
ऑक्सिजन ची पातळी जर तुम्हाला वाढवायची असेल तर हा एक व्यायाम प्रकार आहे,आणि तो व्यायाम प्रकार केल्यानंतर आपल्या ऑक्सिजन ची पातळी नक्कीच वाढणार आहे,
त्याच्या साठी आपल्याला पालत झोपायचं आहे,पोटावर झोपायचं आहे,आणि त्या नंतर आपला एक हात जो आहे,तो डोक्याखाली घ्यायचा आहे,दुसरा हात आपण वर घेणार आहोत,
तोच पाय आपण वरती घेणार आहोत,स्वास घ्यायचा आहे आणि नाकातून आवाज काढत सोडायचं आहे,आणि आपण असच दुसऱ्या बाजूनी देखील करणार आहोत,
सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी असं दिवसातून 3 वेळेस हा उपाय आपण करणार आहोत,हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजन ची पातळी वाढणार आहे,
तुम्ही सुद्धा हा व्यायाम प्रकार करा,आणि आपली ऑक्सिजनची पातळी कायम 100च्या घरात ठेवा,
टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.
आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.