घरातून बाहेर पडताना ‘हे’ खा; अडलेली कामे पूर्ण होतील !

अध्यात्मिक आरोग्य

मित्रांनो, महत्वाच्या एखाद्या कामासाठी आपण घरातून बाहेर पडताना अनेकांना प्रश्न पडतो कि उजवा पाय बाहेर टाकू कि डावा पाय बाहेर टाकू. आज आम्ही अगदी खूप सरळ आणि सोप्या रीतीने सांगणारा आहोत कि आपण महत्वाच्या कामाला बाहेर पडताना आपण नक्की कोणता पाय बाहेर टाकावा जेणेकरून ते आपले काम यशस्वी होईल.

मित्रांनो आपल्या कामामध्ये अनेकदा नको ते अडथळे येतात बाधा निर्माण होतात आणि ह्या साठी आपल्या जीवनातील अनेक प्रकारचे दोष कारणीभूत ठरतात. कधी कधी वस्तू दोष असतो, पितृदोष किंवा कुंडलीतील काही दोष असतात.

मित्रांनो दोष कोणताही असोत आपण जो आज उपाय करणार आहे त्या उपायाने आपण जेही महत्वाचे काम करणार आहेत ते आपले काम यशस्वीरीत्या पूर्ण होणारच आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी आपण एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जाणार असतो किंवा एखादी काम आपण वारंवार करूनही त्यामध्ये जर आपल्याला अपयश येत असेल तर मित्रांनो अशा वेळी आपण घराच्या बाहेर जाताना म्हणजेच ते काम पूर्ण करण्यासाठी जात असताना किंवा एखादी महत्त्वाची काम करण्यासाठी बाहेर जात असताना आपल्याला आपला डावा सर्वात आधी बाहेर टाकायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ते काम पूर्ण करण्यासाठी बाहेर पडायच आहे.

मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार आणि त्याचबरोबर मोठे व्यक्तींकडून आपल्याला असे सांगण्यात येते की कोणतेही महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असताना पूर्व पाय सर्वात आधी बाहेर टाकावा आणि त्यानंतर मगच ते काम पूर्ण करण्यासाठी बाहेर जावे.

मित्रांनो उजवा पाय बाहेर टाकून काम करण्यासाठी गेल्यानंतर ते काम पूर्ण होत असं मानलं जातं. परंतु ज्यावेळी तुमचे एखादे काम वारंवार अपूर्ण राहत असेल किंवा त्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर अशावेळी मित्रांनो सर्वात आधी तुम्ही उजवा पाय बाहेर टाकावा आणि त्यानंतर काम पूर्ण करण्यासाठी बाहेर पडावे. मित्रांनो यामुळे तुमचे वारंवार अपूर्ण राहत असलेले काम लवकर पूर्ण होतील.

त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादे काम करण्यासाठी आपण ज्यावेळी घराच्या बाहेर जात असतो तेव्हा आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीचे एक पान तोंडामध्ये टाकावे आणि मगच ते काम करण्यासाठी बाहेर जावे.

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याचबरोबर तुळशीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असेही आपले शास्त्रामध्ये सांगितलेल आहे. मित्रांनो ज्यावेळी आपण एखाद्या काम करण्यासाठी घराच्या बाहेर पडतो आणि तेव्हा बाहेर जात असताना आपण एखाद्या तुळशीचे पान आपल्या तोंडामध्ये टाकतो आणि मग जातो.

त्यावेळी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपण जे काही काम करण्यासाठी बाहेर जात आहोत ते काम नक्की पूर्ण होते.

तर मित्रांनो तुमची देखील काही खूप दिवसांपासून अडखळलेली कामे असतील आणि ती पूर्ण व्हावीत अशी आपली मनोमन इच्छा असेल तर तुम्ही देखील त्या कामानिमित्त बाहेर पडताना तुळशीचे पान तोंडात अवश्य टाका. यामुळे तुमचे जे काही अडलेले काम आहे ते पूर्ण होईल.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *