तुरटीचा एक तुकडा बदलेल तुमचं नशिब!

माहिती अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी असावी असे मनोमन वाटतच असते आणि त्यासाठी आपण अनेक मेहनत कष्ट घेत असतो. जेणेकरून आपण कुटुंबीयांच्या गरजा भागवू शकू. परंतु एवढे करून देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत नसेल म्हणजे काही ना काही अडचणी येत असतील, कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत भांडणे, कटकटी चालू असतील तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे.

आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे नशीब नक्कीच बदलणार आहे. तर हा उपाय बुधवारी तुम्हाला करायचा आहे आणि यासाठी आपणाला तुरटीची आवश्यकता आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर कर्जाचा डोंगर उभा असेल म्हणजेच कर्ज फेडता येत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

तर मित्रांनो तुम्हाला बुधवारी एक तुरटीचा तुकडा आणायचा आहे आणि त्यावर शेंदूर लावायचे आहे आणि त्यानंतर तो तुकडा आपल्याला पानात ठेवून तुम्हाला तो धाग्याने पूर्णपणे बांधायचा आहे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचा आहे आणि त्या वरती जरा दगडाने तुम्ही दाबायचे आहे.

तर असे जर तुम्ही केले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमचे कर्ज नक्कीच भेटून जाईल.तसेच तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल यामुळे तुमचा ताण तणाव वाढला असेल, आर्थिक स्थिती देखील तुमची खूपच खराब असेल तर तुम्ही रोज पाण्यामध्ये तुरटी टाकून अंघोळ करायची आहे.

यामुळे सर्व आर्थिक मार्ग तुम्हाला मोकळे होतील. तसेच जर पैशांमध्ये खूपच अडचण असेल म्हणजेच आलेला पैसा हा खर्च होत असेल, पैसा टिकत नसेल घरात तर तुम्ही एका लाल कपड्यात छोटा तुरटीचा तुकडा बांधायचा आहे आणि देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि विधीवत त्याची पूजा देखील करायची आहे.

आणि हा लाल कपड्यात बांधलेला तुरटीचा तुकडा तुम्हाला आपल्या तिजोरी ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील. पैशाची टंचाई नक्कीच कमी होईल.तसेच अनेक जणांना आपल्या आवडीनुसार नोकरी मिळत नसते तर यासाठी देखील तुम्ही तुरटीचा उपाय करू शकता.

तर तुरटीचे पाच तुकडे घ्यायचे आहेत आणि निळी फुले नवमीला देवीदुर्गेला अर्पण करायची आहेत. यामुळे तुम्हाला आवडती नोकरी नक्कीच लागेल. तसेच आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष निर्माण झाला असेल म्हणजेच घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, सुख-समृद्धी नांदत नसेल तर तुम्ही यासाठी गुरुवार सोडून रोज लादी पुसताना पाण्यात मीठ आणि थोडी तुरटी टाकायचे आहे.

यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर हे उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमचे नशीब बदलण्यास वेळ लागणार नाही. तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही अवश्य आपल्या घरामध्ये करून पहा. फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *