पाच सवयी माणसाला करतात कंगाल

माहिती

मित्रांनो तुम्ही कितीही कष्ट केला तुम्ही कितीही मनापासून काम केला तर तुम्हाला पाहिजे ते यश प्राप्त होत नाही आणि जर प्राप्त झालं तर ते तुमच्या जवळ फार काळ टिकून राहत नाही तुम्हाला पाहिजे तसा फायदा होत नाही. यासाठी तुम्ही अनेक वेगवेगळे प्रकारचे मार्ग देखील निवडत असतात

तुम्ही कष्ट करून देखील तुमच्याजवळ पैसा टिकत नसेल किंवा तुमच्याकडे जास्त पैसा असून तर टिकत नसेल तर तुमच्या काही पाच सवय आहेत त्या पाच सवय तुम्हाला बदलायचे आहेत त्या पाच सवयीमुळे तुम्ही कंगाल होणार आहात तर त्या कोणत्या सवय आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.

मित्रांनो गरुड पुरानांमध्ये या काही पाच सवयी सांगितल्या आहेत त्यातली सवय जर तुम्हाला देखील असेल तर तुमच्याजवळ कितीही पैसा असला तरी तो फार काळ टिकवू शकणार नाही. गरुड पुराण म्हणजे नेमकं काय तुम्हाला माहीत नसेल किंवा काही जणांना माहित देखील असेल.

तर ते भगवान श्रीहरी विष्णू यांचे वाहन असणाऱ्या गरुड च्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींचा संकलन आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांनी गरुड आला जे ज्ञान दिल आहे ते ज्ञान या ग्रंथांमध्ये सांगितले गेलेला आहे या पुराणाचे प्रमुख देवताच श्रीहरी विष्णू आहेत.

मित्रांनो गरुड पुराना मधील अशा काही वाईट सवयी सांगितल्या आहेत त्यातली पहिली सवय आहे ती म्हणजे घाणेरडे कपडे घाणेरडे आपण कसे राहतो हे खूप महत्त्वाचे आहे कारण आपल्याला का येतो व आपली पर्सनल टीका आहे हे बघून आपल्याशी समोर नातं जोडत असतो त्याच्यामुळे आपल्याला नेहमी स्वच्छ कपडे घालायचे आहेत.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नाराज होते माता लक्ष्मी नाराज झाल्यानंतर ना त्याच्याजवळ थोडाफार देखील पैसा टिकून राहत नाही. मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सत्य चित्रांचे दोष शोधणारे व्यक्ती म्हणजेच की सतत दुसऱ्यांची निंदा करणारी व्यक्ती ती व्यक्ती काय करते कुठे जाते किंवा काय बोलते कुणाशी बोलते.

या सर्व बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवणे त्या व्यक्तीची कायम चुका काढणे त्या व्यक्तीला कमी समजणे. इतरांच्या बद्दल वाईट बोलल्यानंतर देखील आपल्यावर माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यांचे निंदा करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये दारिद्र्य देखील येते विनाकारण आरडाओरडा करणारे इतरांचे वाईट चिंतणारे या सर्व व्यक्ती स्वतःचे नुकसानच करून घेत असतात.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर झोपणाऱ्या व्यक्ती गरुड पुराणांमध्ये असं सांगितले गेलेले आहे की ज्या व्यक्ती जास्त वेळ पर्यंत झोपतात त्या फारशी असतात अशा प्रकारच्या व्यक्ती जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जातात त्या स्वतःच्या अडचणी स्वतः निर्माण करून घेत असतात.

व त्यांना अनेक आजाराच्या समस्या देखील येत असतात कारण जास्त वेळ झोप नाही तब्येतीसाठी चांगलं नाही आणि आळस करणाऱ्या व्यक्ती या नेहमी गरीब च राहतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे पैशाचा धुराने मान असणाऱ्या व्यक्ती ज्या व्यक्तीला आपल्या संपत्तीचा किंवा आपल्याजवळ पैसे आहे.

त्या गोष्टीचा गर्व असेल त्या व्यक्तीला देखील भौतिक दृष्ट्या खूप कमकुवत असते कारण आपल्या जवळ जे आहे त्यातच आपण समाधान राहिलं पाहिजे ती श्रीमंत असणारी व्यक्ती जास्त पैशाची हवा हवा असते कारण जास्त पैशाची हाव केल्यानंतर ना आपले पैसे कुठे ना कुठे वाया जात असतात व वायफळ खर्च देखील होत असतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी जात नाही किंवा त्या घरांमध्ये त्याचं वास्तव्य राहत नाही.

पाचवी गोष्ट आहे आणि अगदी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे परिश्रम टाळणाऱ्या व्यक्तीस पैसा पण पाहिजे व काम पण करायला नको अशा व्यक्तीला कधीही पैसा टिकून राहत नाही जी व्यक्ती कष्टाने पैसा कमवते जी मेहनत करून पैसा कमवते त्या व्यक्तीजवळ थोडी जरी पैसे असले.

तर त्या पैशांमध्ये ती श्रीमंत राहते व तिला कोणत्या गोष्टीची कमी देखील भासत नाही एखादी व्यक्ती जर दिलेलं काम पूर्ण करत नसेल किंवा त्या वेळेमध्ये करत नसेल त्या व्यक्तीवर देखील माता लक्ष्मी नाराज होते तर मित्रांनो तुमच्यामध्ये या जर पाच सवयी असेल तर तुम्हाला आताच या सवयी बदलायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *