स्वयंपाकघरातील या पदार्थांचा वापर केल्यास हातात खेळेल पैसाच पैसा!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी तसेच मित्रांनो आपल्याला जर चांगले जीवन जगायचे असेल तर मित्रांनो आपल्याला पैसा हा खूपच महत्त्वाचा असतो. त्यामुळे मित्रांनो प्रत्येक जण हा परिश्रम करून पैसा मिळवत असतो. परंतु काही वेळेस मित्रांनो हा पैसा आपणाला पुरत नाही. म्हणजेच या ना त्या कारणाने खर्च होतो आणि आपल्याला मग पैशांच्या बाबतीत समस्या उद्भव्हायला लागते.

मग पैशामुळे आपल्या घरामध्ये कटकटी, भांडणे देखील होत राहतात. एकूणच आपल्या घरचे वातावरण हे बिघडते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की आपण स्वयंपाक घरातील अशा काही पदार्थांचा तुम्ही जर वापर केला तर तुमच्या घरामध्ये पैशाबाबतीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तुमच्या घरांमध्ये पैसा टिकून राहील.

तर मित्रांनो पैसे टिकवण्यासाठी ज्योतिषांनी काही उपाय सांगितलेले आहेत आणि हेच उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरात किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजाला लसणाच्या पाकळ्या लावल्या तर यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्ण निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदू लागते. मित्रांनो असे मानले जाते की, लसणाने आपल्या आजूबाजूची नैतिक ऊर्जा म्हणजेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

तसेच मित्रांनो जर पैसे कमावून सुध्दा ते आपल्या जवळ टिकत नसतील तर, लसणाच्या काही पाकळ्या व लवंग लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत, पॉकेटमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवले तर यशाची कमतरता जाणवणार नाही. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी करायचा आहे.

तसेच मित्रांनो आपल्या घरामध्ये आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असतील म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचे जर आरोग्य सारखे बिघडत असेल तर मित्रांनो लसणाच्या काही पाकळ्या हळदी सोबत आपल्या स्वयंपाक घरात जर तुम्ही ठेवला तर यामुळे आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य निरोगी राहील.

मित्रांनो जर तुम्हाला घरात जर सतत पैसा खेळत राहावा असा वाटत असलेत तर, आपण सुखलेल्या कच्च्या हळदीच्या मूळ, तांदूळ व लसणाच्या काही पाकळ्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवा. यामुळे पैसा टिकून राहण्यास मदत होईल.

मित्रांनो तुम्हाला तुमच्या कामात सतत अडचणी किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तर दुकान किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजाला लसणाच्या ५ ते ६ पाकळ्या लाल कापडात गुंडाळून दरवाजाला बांधाव्यात. यामुळे व्यवसायात बढती होईल.

तसेच घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतील तर त्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी संध्याकाळी लसनाच्या दोन पाकळ्या, मोहरी व मिरची सोबत जाळायची आहे. असे केल्याने मित्रांनो घरातील वातावरण खूपच आनंदी राहते. मित्रांनो लसनाच्या काही पाकळ्या जर लाल कापडात बांधून घरातील उत्तर दिशेला जमिनीच्या खाली पुरला तर यामुळे देखील आपल्या धनांमध्ये वाढ होते.

जर तुमच्या घरातील व्यक्तींना रात्री झोपल्यानंतर भीतीदायक स्वप्न पडत असतील तर त्या व्यक्तीच्या उशीखाली लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि या लसणाच्या पाकळ्या दुसऱ्या दिवशी फेकून द्या. असे केल्याने कोणतेही वाईट स्वप्न व्यक्तीला पडणार नाही.

तर मित्रांनो अशा प्रकारे या स्वयंपाक घरातील पदार्थाचा तुम्ही वापर करून हे उपाय केले तर यामुळे मित्रांनो कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. पैशांमध्ये कोणतीच चणचण भासणार नाही. सदैव तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *