15 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशी या 5 राशींची होणार चांदीच चांदी…

राशिभविष्य अध्यात्मिक वास्तूशास्त्र

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. खास करून स्त्रिया या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाला मकर संक्रांति असे म्हटले जाते. या दिवशी सूर्याचे गोचर होत असल्यामुळे ज्योतिषानुसार हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. वैदिक ज्योतिषामध्ये सूर्याला घरांचे राजा मानले जाते, त्यामुळे सूर्याचे राशी परिवर्तन मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असते.

या वर्षी म्हणजे 15 जानेवारी 2023 रोजी सूर्यदेव धनु रशीतून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे 15 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे. भगवान सूर्यदेव ग्रहांचे राजा असून ते ऊर्जेचे कारक मानले जातात आणि ते समृद्धी वैभव आणि पराक्रमाचे कारक मानले जातात. ते मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा देखील कारक मानले जातात. याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतो.

सूर्य जेव्हा येतात तेव्हा भाग्यदय घडून आल्या शिवाय राहत नाही. या वेळी येणारी मकर संक्रांत हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे, कारण यावेळी संक्रांतीला त्रिग्रहयोग पडत आहे, यामुळे ही संक्रांत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण यावर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून या अगोदरच शिक्षण आणि मकर राशीत विराजमान आहेत.

त्यामुळे हा योग बनत आहे. या संयुगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागला नाही. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.

1. मेष राशी: मकर संक्रातीपासून पुढचा काळ मेष राशिसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्याला अतिशय दुःख देणार आहेत खास करून हा दिवस धनप्राप्तीसाठी आपल्यासाठी लाभ होणार आहे. या काळात मानसन्मानमध्ये वाढ होणार आहे. आपल्या पराक्रमामुळे वाढ दिसून येणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनात परम सुखाचा अनुभव आपल्याला होणार आहे.

2. वृश्चिक राशी: सूर्याचे लाभकरी होणार आहे. वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल करण्याचे संकेत दिले आहे. संकेत संक्रांतीपासून पुढचा काळ नवी कलाटणी देणारा काळ आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक समाधानकारक होणार आहे. आपण ठरवले यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहे. अनेक योजनांचा सरकारमधील मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. त्यांना अध्यात्माची आवड देखील आपल्याला निर्माण होऊ शकते.

3.कन्या राशी: या राशी कन्या राशीच्या धनात वाढ होईल. हा काळ आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरत आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. त्या काळाला अपेक्षित धरला होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. मित्रांच्या लग्नाला आपल्याला भरपूर मदत करतील. नातेसंबंधात आलेली करता आता काहीसे कमी होणार आहे. नोकरीचा अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल…

4. वृषभ राशी: हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. या काळात नोकरीसाठी आपण करण्याचे प्रयत्न आपण करत आहात, त्यात कदाचित आपल्याला नोकरीत बढतीचे योग देखील बनताहेत. लवकरच सुख प्राप्त होणार आहे. परीक्षादेखील विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये देखील वाढ होईल. आपल्या कामाचे कौतुक होणार आहे.

5. मीन राशी: मकर संक्रांतीपासून पुढे विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ करिअरच्या दृष्टीने अतिशय आनंददायी करिअरमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी कमी होण्याचे संकेत आहेत. व्यापारामध्ये देखील आपल्याला प्राप्त होईल. त्या दिवसापासून व्यापारातील अडचणी आता समाप्त होतील. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्र आपल्या जिम्मेदारीमध्ये वाढ होणार आहे. या काळात आपल्या कामाचे कौतुक देखील होईल.

6. सिंह राशि: सिंह राशीचा भाग्योदय घडू शकतो. नोकरीमध्ये बदल देखील करू शकतो. या काळात आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे. या काळात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपला राशीस्वामी मंगळ असून आणि मंगळ हे मित्र ग्रह मानले जातात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. या काळात आर्थिक सुखात वाढ होईल. सांसारिक सुख देखील उत्तम लावला आहे. आर्थिक आवक वाढणार आहे.

7. कुंभ राशी: कुंभ राशीसाठी विशेषांक या काळात काही आर्थिक अडचणी कमी होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. त्यापासून अडकलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या काळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. कुणाच्याही वादात पडू नका किंवा त्यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *