मित्रांनो, प्रत्येक माणूस हा आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी मेहनत घेतच असतो. या गरजा भागवण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होण्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करीतच असतात. महिना भरला की सर्वजण त्या कुटुंबातील व्यक्तीच्या पगाराची वाट पाहत असतात आणि पगार झाला की आपल्या सर्व गरजा या पैशातून भागवत असतात.
परंतु मित्रांनो तुमचा देखील पगार होईल त्यावेळेस तुम्ही ही काही कामे करायची आहेत. ही कामे केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये कायम बरकत देखील राहते. परंतु आपण बरेच जण हे पगार आला की लगेचच इतरत्र खर्च करत असतो. परंतु मित्रांनो पगार आल्यानंतर ही तीन कामे तुम्ही अवश्य करावी.
यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच कायमस्वरूपी वास करेल. चला तर ही तीन कामे नेमकी कोणती आहेत जाणून घेऊयात. मित्रांनो आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये दान हे खूपच पुण्याचे मानले गेलेले आहे. जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करण्यासाठी दानधर्म आवश्यक करायला हवेत.
त्यामुळे मित्रांनो आपला पगार झाल्यानंतर आपण गरजूंना अन्न किंवा कपडे दान करावे. असे केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. गरजूंना दान करण्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या पगारातून विकत घेतलेल्या पिठापासून रोटी बनवून ती गाईला खायला द्यायची आहे.
याबरोबरच तुम्ही त्या गाईसाठी चाऱ्याची देखील व्यवस्था करावी. असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद ही देतात. गाईला भाकर खायला दिल्याने आपणाला पुण्य प्राप्त होते. तसेच आपला जेव्हा पगार होईल त्या पगारांमध्ये मिळणाऱ्या पैशातून तुम्ही धान्य खरेदी करायचे आहे आणि हे धान्य आपल्या छतावर गॅलरीमध्ये ठेवायचे आहे.
जेणेकरून हे अन्न पक्षी खातील. तसेच छतावर तुम्ही पाणी देखील ठेवायचे आहे. म्हणजेच तुम्ही पशु पक्षांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आणि आपल्या जीवनामध्ये मार्ग नेहमीच आपल्याला मिळत राहतात आणि आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल देखील करत राहू.
मित्रांनो आपल्या कोणत्याही शुभ शुभकार्यात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. गणेशांना प्रथम पूजनीय तसेच विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे मित्रांनो आपल्या येणाऱ्या पगारातून तुम्ही आपल्या घरामध्ये नृत्याच्या मुद्रेत असणारा गणपतीचा फोटो आणायचा आहे आणि तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे.
असे मानले जाते की ज्या घरांमध्ये एक नारळ असतो त्या घरांमध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो आणि तिची कृपा असते. कारण एकेरी नारळाला त्या फळाचे झाड असेही म्हणतात. हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे मानले जाते की घरात एकच नारळ ठेवल्याने व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक संकटे कमी होतात. त्यामुळे जेव्हा पगार येईल त्यावेळेस तुम्ही एक नारळ खरेदी करून घरी आणायचा आहे.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तू तुम्ही आपल्या पगारातून नक्की खरेदी करायचे आहेत. असे हे तुम्ही केल्यास तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहील आणि तुमची प्रगतीच होत राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.