मित्रांनो, आपल्या परिसरात अनेक प्रकारचे झाडे असतात. या झाडांचा म्हणजेच या वनस्पतींचा आपल्या आयुर्वेदात तसेच विविध कामांसाठी देखील त्याचा फायदा होत असतो. कितीही कष्ट केले तर त्यांना तो पैसा अपुरा पडत असतो. यासाठी मग आपण निराश होऊन जातो. मग अनेक प्रकारचे कोणीही सांगतील ते उपाय आपण करीत राहतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो उपाय केल्याने तुमच्याकडे पैसा भरपूर उपलब्ध होईल. हा पैसा तुम्ही मोजून मोजून तुम्ही थकाल. यासाठी आपणाला मित्रांनो आपल्या आसपास असणाऱ्या एका झाडाचा फायदा होणार आहे.
मित्रांनो तुम्ही उंबर म्हणजेच औदुंबराचे झाड हे पाहिलेच असेल.भगवान श्रीहरी विष्णू यांनी नरसिंहाचे अवतार असताना त्यांनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिले होते. तसेच मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज तसेच गुरुदेव दत्त हे देखील उंबराच्या झाडांमध्ये वास करीत असतात. असे हे पवित्र असणारे उंबराचे झाड आपणाला या उपायासाठी त्याचा फायदा होणार आहे.
मित्रांनो या झाडाचे पान, फुल आणि फळ हे भिकाऱ्याला सुद्धा राजा बनवतो. मित्रांनो श्रीहरी विष्णूंनी उंबराच्या झाडाला एक वरदान देखील दिलं होतं की, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे तुमच्या मध्ये वास करतील. त्यामुळे औदुंबराचे झाड हे खूपच पवित्र मानले जाते. तर मित्रांनो असे हे पवित्र औदुंबराच्या झाडाचे आपण उपाय पाहूयात. जेणेकरून आपल्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच पैशासंबंधीत ज्या काही अडचणी असतील त्या दूर निघून जातील.
तर मित्रांनो तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती तुम्हाला उंबराच्या झाडाचे जे काही पांढरे चिक म्हणजेच दुधासारखा पदार्थ निघेल त्या दुधासारख्या पदार्थाने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला आपल्या घरामध्ये, तिजोरीमध्ये, धनधान्यांच्या ठिकाणी किंवा तुम्ही पैसे तिथे ठेवाल अशा ठिकाणी तुम्हाला हा कागद ठेवायचा आहे. तसेच मित्रांनो दिवस मावळल्यानंतर तुम्हाला या उंबराच्या झाडाचे फळ घरामध्ये आणायचे आहे.
हे उंबराचे फळ आपल्याला घरामध्ये, पाकिटात, तिजोरीमध्ये, धनधान्य ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही.
तसेच मित्रांनो तुम्हाला उंबराच्या झाडाचे फळ एका लाल चुनरीमध्ये बांधून तुम्ही ते तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये, तिजोरीमध्ये तुम्ही हे फळ ठेवू शकता. तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ ठेवायचे आहे आणि हे फळ तुम्हाला मित्रांनो सारखे बदलायचे आहे. म्हणजे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून तुम्ही हे फळ बदलायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही असे हे फळ तुमच्या ऑफिसमध्ये जर ठेवले तर तिथे तुम्हाला प्रमोशन होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच तुमच्या पगारात देखील वाढ होऊ शकते.
जर तुम्ही घरामध्ये, तिजोरीमध्ये तुम्ही या औदुंबराचे फळ जर ठेवले तर त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला नक्की होईल. तर असा हा उपाय तुम्ही मित्रांनो एक वेळ आवश्य करून पहा. जर तुमच्याही जीवनात पैशाच्या संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.