नमस्कार मित्रांनो,
घरात लक्ष्मी येण्याआधी आपल्याला देत असते हे 5 संकेत चुकुनही आपण दुर्लक्ष करायचं नाही. मित्रांनो माता लक्ष्मी कोणाच्याही घरी निवास करण्याआधी आपल्याला हे संकेत जरुर देत असते. मित्रांनो जर तुमच्याबरोबर पण असं काही घडत असेल तर समजून जा लवकरात लवकर तुमचं नशीब बदलणारा आहे.
मित्रांनो कोणत्याही मनुष्याच्या जीवनात चांगला व वाईट कालावधी येतच असतो. सुखाच्या नंतर दुःख, दुःखाच्या नंतर सुख हे जरूर येतच असते. ही जीवनाची 2 चक्रे आहेत चांगला व वाईट कालावधी एक दुसऱ्यापासून विपरीत असतो.
या संसारात प्र त्ये क मनुष्य वाईट परिस्थितीतून चांगल्या काळात जाण्याची देवाकडे कामना करीत असतो. अशावेळी एक चांगली व्यक्ती तीच असते जो दोन्ही वेळेला देवाचे स्म र ण करत असतो.
मित्रांनो चांगला किंवा वाईट काळ येण्याच्या आधी देव आपल्याला हे संकेत देत असतो. पण आपण माणसे आपल्या कार्यात इतकी व्यस्त असतो की आपण ते समजू शकत नाही. हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवता मानली गेली आहे. असं म्हणतात की, माता लक्ष्मी खूप चंचल स्वभावाची असते.
ती कधीही एका जागी स्थिर होत नाही. जर कोणी माणूस माता लक्ष्मीची पूजा सच्च्या भक्तिभावाने करतो कधी कोणाचे मन दुखवत नाही त्याच्यावर माता लक्ष्मी प्र स न्न होते व त्यांना धन व सुख-समृद्धीचा आ शी र्वा द देते. तर चला मित्रांनो तुम्हाला सांगतो त्या संकेतांविषयी.
मित्रांनो तुम्हाला जर स्वप्नात झाडू दिसला किंवा सकाळी म्हणजे चार ते पाच वाजताच्या वेळी झाडू मारत असलेली भंगी दुवा झाडूवाला दिसला तर समजून जा माता लक्ष्मी तुमच्यावर प्र स न्न आहे.
कारण झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. मित्रांनो माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या जवळपास घुबड दिसले तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्र स न्न आहे व लवकरात लवकर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी होणार आहे.
जिथे घुबड असते तिथे माता लक्ष्मी जरूर असते. जर तुमच्याबरोबर असं होत असेल की माता लक्ष्मीचा जप करणे सुरू करा असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल व परत जाईल.
जर तुमच्या घरातील झाडे रोपे सुकलेले असतील, पण परत हिरवेगार होत असतील, तुमच्या जवळपास हिरवळ वाढली आहे किंवा हिरव्या वस्तूंकडे तुमचे मन आकर्षित होत असेल तर समजून जा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. जर अचानक तुम्हाला तुमच्या आसपास ऊस दिसू लागला तर हा संकेत तुमचे दिवस पालटणार आहे शुभ संकेत मानला जातो.
मित्रांनो सकाळी उठल्यावर सर्वप्रथम शंकांचा नाद किंवा आवाज ऐकू आला तर लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो. तुमचे नशीब लवकरच उलगडणार आहे जर तुम्हाला स्वप्नामध्ये कुंभार घडा किंवा माठ तयार करताना दिसत असेल तर तुमच्या घरात माता लक्ष्मी निवास करणार आहे.
देवाण-घेवाण करताना जर पैसे तुमच्या हातून पडले तर समजून जा तुम्हाला धनलाभ होणार आहे. कुठेही जाताना जर मुंगसाने तुमच्यासमोर रस्ता ओलांडला किंवा तुम्हाला मुंगूस जरी दिसला तर हा माता लक्ष्मीचा येण्याचा संकेत आहे.
मित्रांनो गुरूवारच्या दिवशी कुमारी मुलगी जर पिवळ्या वस्त्रात दिसली तर शुभ संकेत मानला जातो. मित्रांनो जी व्यक्ती स्वप्नात मोती हार मुकुट बघतो त्याच्या घरात माता लक्ष्मी स्थिर होते व निवास करते. मित्रांनो हिंदू धर्मात आणि अन्य संकेत मानले गेले आहेत.
असं म्हणतात की, जेव्हा देवी लक्ष्मीची कृपा होते तेव्हा सगळ्यात प्रथम लोकांच्या स्वभावात व्यवहारात बदल व्हायला सुरुवात होते अहंकार कमी होतो व परिवारात प्रेम वाढतं पती-पत्नीमध्ये प्रेम वाढतं विष्णु भगवान यांचे अर्धांगिनी माता लक्ष्मी जेव्हा घरात येणार असते तेव्हा काही संकेत मिळणे सुरू होते. जर तुम्हाला असे काही संकेत मिळाले असतील तर तयार रहा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.