सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस मानला जातो. शंकराची रोज पूजा केली जात असली तरी सोमवारी पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात .असे मानले जाते महादेवांचे वर्णन अत्यंत भोळा शंकर असे केले आहे असे मानले जाते की भक्तांच्या साध्या भक्ती ने सुद्धा महादेव लगेच प्रसन्न होतात.
भगवान शंकरांना बेल हे खूप आवडत असतात तर मित्रांनो चला तर आता आपण जाणून घ्यावे की सोमवारी या गोष्टी केल्या तर आपल्याला नक्की आपल्याला पाहिजे ते मिळतं का चला तर आता आपण जाणून घेऊया.सोमवारी दान केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात असे मानले जाते.
या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही हे गरजू व्यक्तींना आपल्याला दान करायचे आहे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर अत्यंत प्रसन्न होतात. आणि त्यांना इच्छित वरदान सुद्धा देतात .म्हणून सोमवारी तुम्ही या वस्तू दान करा आणि भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे. दुधाचा अभिषेक केल्याने महादेव खूप प्रसन्न होतात.
महादेवांना धतुरा हा खूप आवडतो असे मानले जाते. म्हणून त्यांना आपण धतूरा अर्पण करायचा आहे. आणि त्यांची आपल्याला भक्ती भावाने पूजा करायची आहे. आपल्याला हवं ते मिळेल. बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे बेलपत्र गंगेचे पाणी चंदन आणि अक्षत सोमवारी भोलेनाथाला अर्पण करायचे आहे.
महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील पूजा करताना आपली इच्छा त्यांच्या समोर सगायची आहे. काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचे फळ मिळेल.हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दर सोमवारी भगवान शंकरांना तूप साखर आणि गव्हाचे पीठ अर्पण करायचे आहे. आणि त्याच्यानंतर शंकरांची आपल्याला आरती करायची आहे.
या उपायाने तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदणार आहे व तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कधीही कमतरता भासू देणार नाही तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे जर तुम्ही खूप मेहनत करत असाल तरी तुम्हाला फळ मिळत नसेल.
तर सोमवारी शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचे आहे शिव रक्षा स्तोत्र तुम्हाला पाठ करायचा आहे या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहेयामुळे या उपायामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या मजबूत होणार आहात महादेवाच्या भक्तीने तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो जर तुम्ही मनापासून श्रद्धेने त्यांची उपासना केली तरच तुम्हाला कधीही कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही सोमवार हा दिवस खूप शुभ मानला जातो कारण सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.