मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत. कारण स्वामी आपल्याला कोणत्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत. आपण स्वामींची पूजा प्रार्थना पारायण जप मनोभावे श्रध्देने पूर्ण करत असतो. स्वामी कायम आपल्या सोबत असतात. कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला स्वामी एकटे कधीच सोडत नाहीत.
आपल्याला संकटांना धाडसाने सामोरे जाण्याची ताकद सुद्धा आपल्याला स्वामी देत असतात.स्वामींचे आपण उपवास देखील करत असतो. व स्वामींना आपण प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील करत असतो. तर मित्रांनो स्वामिनी सांगितलेले हे पाच नियम जर तुम्ही पाळला तर तुमचे आयुष्य बदलणार आहे.
तुमच्या आयुष्य सोन्यासारखे चमकणार देखील आहे. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ते कोणते नियम आहेत.मित्रांनो पहिला नियम आहे तो म्हणजे स्वतःची दुसऱ्यांशी तुलना कधीच करू नका. मित्रांनो स्वतःची तुम्ही तुलना दुसऱ्या लोकांसोबत कधीच करू नका.
तुम्ही वेगळे आहात आणि वेगळेच असणार आहात तुम्ही जे करतात ते उत्तम करतात दुसरे काय करतात याकडे लक्ष देऊ नका तुम्ही चुकले तर चुकले बरोबर तर बरोबर याकडे तुम्ही बघा दुसरे काय आहे त्यांच्याकडे किती आहे केव्हापर्यंत आहे त्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका.
मित्रांनो दुसरा नियम आहे ते स्वामी सांगतात की जास्त विचार करणे आजच बंद करा. विचार करून काही होणार नाही विचार करणारे माणसांना फक्त त्याची तब्येत खराब होईल पण दुसरं काहीच होणार नाही विचार येतात फक्त विचार बंद करू शकतात ते एका गोष्टीने ते म्हणजे स्वामींच्या जप जेव्हा विचार येतील तेव्हा स्वामींच्या जप करा पण विचार करणे तुम्ही बंद करा.
मित्रांनो तिसरा नियम जो स्वामी सांगतात तो म्हणजे भूतकाळात झालेल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा. भूतकाळात बऱ्याचशा वेळेस काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात काही ना काही गोष्टी झालेल्या असतात आणि आपण आता वर्तमानात त्याच्या जर विचार केला तर आपला वर्तमान आणि आपले भविष्य खराब होते म्हणून भूतकाळात झालेल्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका.
मित्रांनो चौथा नियम आहे तो म्हणजे दुसरे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करणे बंद करा दुसरे तुमच्याबद्दल काहीही बोलू द्या तीही काहीही बोलू द्या तुम्हाला फरक पडायला नाही पाहिजे तुम्ही जे आहात ते आहात दुसरे तुमच्याबद्दल कितीही काही बोलतील तरी तुम्हाला वाईट वाटायला नको पाहिजे.
मित्रांनो शेवटचा नियम जो स्वामी सांगतात तो म्हणजे सतत आनंदी राहा हा सगळा तरी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे कितीही काही झाले तरी तुम्ही आनंदी राहायला पाहिजे. मी जे वरती तुम्हाला स्वामींचे पाच नियम सांगितलेले आहेत ते तुम्ही आवर्जून पाळायचे आहेत याच्यामुळे तुम्हाला खूप लाभ देखील होणार आहे व तुमच्या आयुष्य देखील सोन्यासारखे चमकणार आहे तर मित्रांनो हे नियम तुम्ही आवश्यक करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.