संध्याकाळी कुणी कितीही मागितले तरी ‘या’ तीन वस्तू कोणालाही देऊ नका

अध्यात्मिक

मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी तुमच्याकडून कुणी कितीही या तीन वस्तू मागितल्या तर अजिबात देऊ नका. कारण या तीन वस्तू जर आपण कोणालाही संध्याकाळच्या वेळी दिल्या तर साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून जाईल. लक्ष्मी त्या घरातून निघून गेल्यावर घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरीबी येईल. तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही सुख-समृद्धी टिकणार नाही.

म्हणून संध्याकाळच्या वेळी म्हणजेच सहा सात आठच्या वेळेत या तीन वस्तू कोणालाही चुकूनही देऊ नका. कारण ही वेळ असते लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. म्हणूनच आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून सांगितले जाते. की संध्याकाळच्या वेळी झोपू नये, जेऊ नये. संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावावी. देवांची पूजा करावी.

संध्याकाळच्या वेळी घराचा दरवाजा कधीही बंद करायचा नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून सांगितल्या जातात. त्यामध्येच या तीन गोष्टी आहेत. ज्या तीन गोष्टी संध्याकाळच्या वेळी आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. यातील वस्तू जर आपण कोणालाही दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी माता निघून जाते.

संध्याकाळी तुमच्याकडून कुणीही दूध किंवा दही मागितले तर कोणालाही आपल्या घरातले दूध किंवा दही संध्याकाळच्या वेळी अजिबात द्यायचे नाही. समोरच्या व्यक्तीला कितीही गरज असली तरी ही वस्तू आपल्याला कोणालाही द्यायची नाही. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ. संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ दिले जात नाही. मीठ देखील आपल्या घराची लक्ष्मी आहे.

त्यामुळे संध्याकाळच्या वेळी अजिबात मीठ द्यायचे नाही. आणि तसे आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती कोणालाही मीठ संध्याकाळच्या वेळी देऊ देत नाहीत. हा खूप मोठा नियम आहे. त्या नियमाचे पालन आपल्या सर्वांना करावे लागते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ द्यायचे नाही. तिसरी वस्तू आहे. ती म्हणजे धन किंवा पैसा. पैसा संध्याकाळच्या वेळी कोणालाही द्यायचा नाही.

संध्याकाळच्या वेळी आपल्याकडे कोणीही पैसा मागायला आल्यास त्या व्यक्तीला पैसा देऊ नका. भले त्या व्यक्तीची कितीही मोठी गरज असू द्या. संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसा देऊ नका. यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे कुणी कितीही मागू द्या. त्यांना वरील लेखांमध्ये सांगितलेल्या तीन वस्तू म्हणजेच दूध किंवा दही, मीठ, पैसा कोणालाही द्यायचा नाही.

या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत याचा नियम घालून घ्या. आणि कोण कितीही मागू द्या कोणाला कितीही त्याची गरज असू द्या. फक्त संध्याकाळच्या वेळी कोणालाही आपल्या घरातून दूध किंवा दही मीठ आणि पैसा अजिबात देऊ नका. या तीन वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे.कारण चुकून जरी या वस्तू आपण इतर कोणालाही द्यायच्या नाहीत .

जर आपल्या घरातील लक्ष्मी माता निघून जाईल. आपल्यावर आपल्या घरावर गरिबी दरिद्र्य दुःख येईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नका. या गोष्टी कुणालाही नाही, दिला तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आणि लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये होईल. त्यामुळे आपल्या घरावर दुःख दारिद्र्य येऊ नये यासाठी कोणालाही दूध दही मीठ साखर देऊ नका.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *