सोन्याची अंगठी कोणी घालू नये?

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो प्रत्येक जण सोन्याचे कोणती ना कोणती गोष्ट परिधान करत असते जास्तीत करून स्त्रिया सोन्याची वस्तू फार आवडत असते माणसांमध्ये बघायला गेलं तर आपण फक्त त्यांना सोन्याची चीन व अंगठी हे दोन च ते वापरत असतात. प्रत्येकासाठी सोनं हे चांगलं असतं असं नाही मित्रांनो सोन्याची अंगठी कोणी घालू नये चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो ज्यांना खूप जास्त राग येतो त्यांनी सोन्याची अंगठी कधीही घालू नये त्याचबरोबर ज्यांच्या मनावर ताबा नाही कोणत्याही गोष्टीचा ज्यांना पटकन राग येत असतो ज्यांचा स्वतःवर व स्वतःच्या रागावर संयम नसतो त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये जे लोक बाहेर कामाला जातात लोखंड किंवा कोळसाचा व्यवसाय असतो.

किंवा त्या संबंधांमध्ये जे लोक काम करत असतात त्या लोकांनी सोन्याची अंगठी घालने जास्त करून टाळले पाहिजे. जर तुम्ही सोन्याची अंगठी घालत असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला तोटाच तोटा होणार आहे.मित्रांनो त्याचबरोबर तुमच्या कुंडलीत गुरुची दिशा खराब चालू असेल.

तर तुम्ही सोन्याच्या अंगठी घालू नका गुरुप्रमाणेच कुंडलित शनीची दशा खराब चालू असेल तरीही सोन्याची अंगठी घालू नये. जर तुम्ही घालत असाल तर आताच बंद करायचे आहे नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसानी सामोरे जावे लागणार आहे आणि ते तुमच्यासाठी खूप नुकसानकारक देखील ठरू शकतो

ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ मिथुन वृश्चिक आणि कुंभ या चार राशी असलेल्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालू नये जर घातल्यास त्यांना कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये नुकसानच होणार आहे तूळ आणि मकर या दोन राशींच्या व्यक्तींना सोन्याच्या अंगठी घालून काही त्रास जाणवत असेल.

तर तुम्हाला ताबडतोब सोन्याची अंगठी काढून ठेवायची आहे काशी तुमच्या जर असतील तर तुम्ही सोन्याची अंगठी घालने आत्ताच बंद करायचे आहे. इतर राशींच्या व्यक्तीनं साठी सोन्याची अंगठी परीधान करणे अत्यंत फायदेशीर असते.

मेष राशीच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घातल्यावर त्यांच्यावर जर कर्ज असेल तर ते लवकर फिटते. व्यवसायाचे नवीन त्यांना मार्ग सापडतात. जे व्यवसाय तुम्ही चालु करणार आहेत त्या कामात यश त्यांना मिळुन जाते. सिंह राशींसाठी सोन्याच्या अंगठी घलने अत्यंत शुभ मानले गेलेला आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना सोन्याची अंगठी घातल्यानंतर न त्यांना भाग्यदय होणार आहे व त्यांना नशिबाची साथ देखील मिळणार आहे. कन्या राशींच्या लोकांनी सोन्याच्या अंगठी घातल्यानंतर त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी व समस्या सुटतात.धनु राशींच्या व्यक्तींना कामात हमखास यश मिळते.

जर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करत असतील तर त्यांना त्याच्यामध्ये यशस्वी प्राप्त होणार आहेत व सोने धातूची अंगठी त्या व्यक्तीने जरूर परिधान करायचे आहे मित्रांनो एक गोष्ट तुम्ही कायमची लक्षात ठेवायची आहे सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटात घालू नका ते अशुभ समजले जाते.

पुष्कराज रत्न असलेली सोन्याची अंगठी नेहमी तर्जनीमध्येच म्हणजेच की अंगठ्याजवळचे बोट असते त्याच्यामध्ये घालायचे आहे तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते, राज्योग निर्माण होतो. संतान सुखाची इच्छा असेल तर अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालावी सतत सर्दी पडसे किंवा श्वासासंबंधी आजार असतील तर करंगळी सोन्याच्या अंगठी घातल्याने अधिकच फायदा होतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *