घरात असा लावा एक दिवा… साक्षात घरात लक्ष्मी प्रवेश करेल…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

तुमच्या घरामध्ये असा लावा एक दिवा साक्षात लक्ष्मी माता घरात प्रवेश करेल,तसे तर आपण दिवस रात्र सकाळ संध्याकाळ आपन आपल्या घरात देव घरात दिवा लावत असतो,तुपाचा असेल किंवा तेलाचा असेल,

आपण बऱ्याचदा तुळशी समोर तुळशी च्या आजू बाजूला दिवा लावतो,तुम्हाला एक दिवा कसा लावायचा आहे,साक्षात लक्ष्मी माता आकर्षित होईल,लक्ष्मी आपोआप आपल्या घरात प्रवेश करेल,

लक्ष्मी ची कृपा आपल्या घरावर राहील,या साठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे,हा दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा किंवा धाग्यादोऱ्याच्या वतींचा लावा किंवा कापसाच्या वतींचा लावा,कोणताही कसा ही दिवा तुम्हाला लावायचा आहे,

हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान ज्या वेळी आपण देवपूजा करतो त्या वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे,तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उजव्या बाजूला लावायचा आहे,

घरात आत येतांना तुमची जी डावी बाजू आहे तिथे तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे,नक्की असा एक दिवा तुमच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला लावायचं आहे,याने लक्ष्मी माता आकर्षक होईल,आणि मग तुमच्या घरावर लक्ष्मी ची कृपा होईल,

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *