रोज एक माळ याप्रमाणे तीस दिवस हा मंत्र बोला; मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल !

वास्तूशास्त्र माहिती

मित्रांनो, स्वामी महाराजांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर रहावी यासाठी स्वामींचे सेवेकरी अनेक मंत्रजप, पूजा विधि करीत असतात.ते अगदी मनोभावे व श्रद्धेने स्वामी मध्ये विलीन होतात. स्वामी महाराज देखील आपल्या स्वामीभक्तांना कधीच दुखवत नाहीत. त्यांचा कृपाशीर्वाद कायमच त्यांच्यावर असतो.

मित्रांनो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी जे पाहिजे ते मिळावं असे वाटत असेल तर आज एक मी तुम्हाला मंत्राचा जप करायला सांगणार आहे. हा मंत्र जप केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो तुम्ही रोज स्वामी समर्थ मंदिरमध्ये जात असाल तर या मंत्राचा जप तीस दिवस रोज एक माळ जप करा. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

रोज एक माळ या प्रमाणे तीस दिवस हा मंत्र बोला मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. मित्रानो, या चमत्कारिक मंत्राचा जप केल्याने मनातील कोणतीही मनोकामना पूर्ण होईल. स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी, स्वामींचे भक्त आहात तर तुम्ही सुद्धा तीस दिवसांची ही सेवा विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने करा.

तुम्हाला रोज एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी करा. मित्रानो तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकता. तुम्हाला एक माळ करायचा आहे. माळेनेच मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो ही सेवा घरातील महिला पुरुष कोणीही करू शकतात.

पण या मंत्राचा जप तुम्हाला 30 दिवस करायचा आहे. एक दिवस सुद्धा तुम्ही सेवा सोडायची नाही. जर मित्रांनो तुम्हाला काही समस्या अडचण काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही तो दिवस सोडून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी पासून ती सेवा सुरू करायची आहे आणि तोच दिवस पुढचा मोजायचा आहे. असे तीस दिवस ही सेवा तुम्ही करा म्हणजेच रोज एक माळ करा. चला तर पाहुयात तो मंत्र कोणता आहे तो

श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः!!
मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. तुम्ही माळेने एक माळ रोज तीस दिवसापर्यंत हा मंत्र जप अवश्य करा. तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *