दर गुरुवारी स्वामींचे हे एक काम करा ; स्वामींची कृपा तुमच्या घरावर होईल !

Inspirational अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. सेवेकरी आहेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने ते स्वामींची सेवा पूजा अर्चना करीत असतात. मित्रांनो गुरुवार हा स्वामींचा वार आहे. या दिवशी मठात तसेच केंद्रांमध्ये विशेष असे कार्यक्रम देखील केले जातात. तर मित्रांनो तुम्ही देखील स्वामींचे सेवेकरी असाल आणि स्वामींची तुम्ही दररोज मनोभावे व श्रद्धेने सेवा करत असाल तर तुम्ही हे एक काम दर गुरुवारी अवश्य करा. यामुळे स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर नक्कीच होईल.

तर मित्रांनो तुम्ही स्वामींची नित्यनेमाने सेवा करत असाल त्यावेळेस तुम्ही दर गुरुवारी हे एक काम नक्की करायचे आहे. तर मित्रांनो स्वामींना गोड पदार्थ खूपच आवडत असतात. त्यामध्ये पुरणपोळी असेल, खीर असेल, पेढे असतील. तर मित्रांनो दर गुरुवारी तुम्हाला कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायचा आहे.

मित्रांनो केंद्रात तसेच मठात देखील सेवेकरी हे स्वामींना नैवेद्य अर्पण करीत असतात. त्यामध्ये मित्रांनो गुरुवारच्या दिवशी ते देखील गोड पदार्थाचा नैवेद्य स्वामींना दाखवितात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील घरांमध्ये स्वामींची दररोज सेवा करीत असताना दर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी एखादा तरी गोड पदार्थ आपल्या नैवेद्यामध्ये असणे गरजेचे आहे.

मग त्यामध्ये पुरणपोळी असो, खीर असो किंवा पेढे असो. मित्रांनो ज्यांना पुरणपोळी जमेल त्यांनी पुरणपोळीचा पदार्थ स्वामींना गुरुवारी अर्पण करायचा आहे. ज्यांना पुरणपोळी जमत नाही त्यांनी कोणताही एक गोड पदार्थ गुरुवारच्या दिवशी स्वामींना अर्पण करायचा आहे. जर तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये दूध आणि साखर घेऊन तो नैवेद्य तुम्ही आपल्या इतर नैवेद्यामध्ये ठेवून दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता.

जर तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवणे शक्य नसेल म्हणजेच तुम्ही जे काही घरात बनवलेले आहे त्या नैवेद्याबरोबर तुम्ही जर चिमूटभर साखर स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवली तरी देखील स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. परंतु मित्रांनो दर गुरुवारी नैवेद्य स्वामींना दाखवीत असताना एक तरी गोड पदार्थ तुम्ही त्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजेच तो गोड पदार्थ स्वामींना अर्पण करायचा आहे.

तर मित्रांनो स्वामींचा वार हा गुरुवार असल्याकारणाने या दिवशी तुम्ही एक तरी गोड पदार्थ हा स्वामींना अर्पण करायचा आहे. त्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होते. तसेच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्ही कोणताही एक गोड पदार्थ स्वामींना दर गुरुवारी अर्पण करायचा आहे. त्यामुळे स्वामींची कृपा आपल्या घरावर राहील.

स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतील. प्रत्येक संकटातून मार्ग देखील ते आपल्याला दाखवतील. तर मित्रांनो दर गुरुवारी एक तरी गोड पदार्थ तुम्ही स्वामींच्या नैवेद्यामध्ये अवश्य ठेवा आणि तू स्वामींना अवश्य दाखवा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *