यामार्गे मिळू शकतो बक्कळ धनलाभ! तुमची राशी आहे का यामध्ये?

राशिभविष्य अध्यात्मिक

मित्रांनो शनी 2023 या वर्षात एकूण तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहे शनी जेव्हाही नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात तेव्हा संबंधित रासच नव्हे तर त्याचा प्रभाव बारा राशींवर दिसून येतो आर्थिक स्थिती मानसिकता वैवाहिक सुख या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा वैवाहिक सोग सुख समाधान उत्तम प्राप्त होते.

त्यामुळे कुंडली शास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे 2023 वर्षातील पहिली शनी नक्षत्र परिवर्तन हे येत्या 15 मार्चला घडणार आहेत शनीने नक्षत्र परिवर्तन केल्यावर काही राशींना भाग्योदयाचे योग आहेत. 2023 वर्षात मार्च महिन्यात 15 तारखेला शनि शतकार नक्षत्रात प्रवेश घेणार आहे शांततारका नक्षत्राचा स्वामी राहू आहे.

राहू हा अनपेक्षित घटनांचा कारक मानला जातो तर शनीला न्यायदेवता व कर्म दाता म्हणून ओळखले जाते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या चार राशींवर मार्च महिन्यात क्षणीचा नेमका काय व कसा प्रभाव दिसून येईल.

वृषभ राशी – संगतीच्या दोषानुसार चुकीचा मार्ग स्वीकारावा असे प्रलोभन पडेल परंतु विवेक बुद्धी जागरूक ठेवावी वागण्या बोलण्यात कटूर शब्द टाळावेत जोडीदारासह जुळून घ्यावे विद्यार्थी वर्गाने मन लावून केलेला अभ्यासाचे चीज होईल गुरुची साथ चांगली मिळत राहील परदेशास संबंधित कामे मार्गी लागतील भावंडांची मदत मिळेल नोकरी व्यवसायात कनिष्ठ वर्गाची महत्त्वाची कामगिरी पूर्णत्वास जाईल यशाकडे वाटचाल कराल.

कर्क राशी – अष्टमतील रवी शनीचे भ्रमण संभ्रम निर्माण करेल निर्णय घेताना तारांबळ उडेल भाग्यातील गुरु शुक्र बलवान आहेत त्यांच्या साह्याने मोठी मजल माराल जोडीदाराला अडचणींचा सामना करावा लागेल एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत नोकरी व्यवसायासाठी प्रवास कराल परदेशास संबंधित कामे मार्गी लागतील कामाचा बोजा वाढेल विद्यार्थी वर्गाने खचून जाऊ नये धीर धरा परीक्षा आता जवळ येत आहे सातीजन्य आजारापासून सावधगिरी बाळगा.

तूळ राशी – बुध शनिच्या प्रभावाने नव्या जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडल आयोजन नियोजन चांगले कराल विद्यार्थी वर्गाला ग्रहाचे पाठबळ चांगले मिळेल षष्ठ आणि सप्तम स्थानातून या महिन्यातील शुक्राचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल पण तो गरजेपेक्षा जास्त वाढू देऊ नका नाहीतर हातातील संधी निष्डून जाईल जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील संवादात्मक चर्चा करणे गरजेचे ठरल गुंतवणूकदारांनी प्रलोभनांनी बळी पडू नका आर्थिक चढ-उतार होतील अपचनाच्या तक्रारी वाढतील.

मकर राशी – विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगले ग्रहमान आहे कष्टाचे चीज होईल गुरुजनांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल नोकरी व्यवसायात कामा निमित्त प्रवास करा नवे करार लाभदायक ठरतील वेळेत सावध व्हावेत प्रलोभना पासून दूर राहा. जोडीदाराच्या कामकाजात उन्नती होईल गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक पैसे गुंतवणूक अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *