मार्च महिना हा महाशिवरात्री उपासनेसाठी समर्पित आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण मार्च 2023 मध्ये महाशिवरात्री, होळी, धूलिवंदन, संकष्टी चतुर्थी अशा सण उच्चहाची रेलझेल आहे. तर चला पाहूया 12 राशीसाठी मार्च महिना कसा आहे.
मेष राशी – महिन्याच्या पुरवर्धार अनुकूल ग्रहमानाचा फायदा तुम्हाला होईल. ठरलेली कामे वेळेत पार पडतील उत्तरार्धात मात्र अधिक कार्यक्षम व्हावे लागेल घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घेणं गरजेचं आहे. मित्र मैत्रणीच्या सोबतचे वाद टाळा. वरीष्ठच्या सहकार्याने कामातील अडथळे दूर होतील.
वृषभ राशी – आपली आवक आणि खर्च यांचा योग्य मेळ घालावा लागेल. अनावश्यक खर्चाला आळा घालता युक्तीने कामे मार्गी लावा. गोड बोलून कार्य भाग साधण्यावर भर द्या तुमच्या महत्वाच्या उपक्रमां बाबत गुप्तता दाखवावी लागले.
मिथुन राशी – या महिन्यात काही अनपेक्षीय अहवानांना सामोरे जावे लागण्याची तयारी ठेवा. मालमत्तेचा व्यवहार पुढे ढकला. भावण्याच्या आहारी न जाता कृतिशील निर्णय घ्या. मित्र परिवारात शक्य तो व्यवहार करूच नका. संबंध बिघडतील.
कर्क राशी – ग्रहमान अनुकूल आहे. कार्य क्षेत्रात चागल्या संधी चालून येतील आत्मविश्वास वाढेल धन प्राप्तीचे योग्य तुम्हाला या महिन्यात संभवतात. उतर्धात तुमच्या धैर्या पासून अजिबात विचलित होऊ नका. नवीन प्रस्थावावर विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रवासात मात्र थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे.
सिह राशी – दुसरीच्या अश्वासनावर विसंबून राहू नका. पुरवर्धात थोड्या विमनजनांना सामोरे जाऊ लागू शकते. पण उत्तरार्धात याबद्दल समभवतो आर्थिक तणाव कमी होईल. आप्तेष्टकडून अपेक्षित सहकार्य भेटेल. सार्वजनिक कामात तुम्हाला प्रतिष्ठा लाभेल.
कन्या राशी – कार्यक्षेत्रात झालेले बदल स्वीकारन तुम्हाला खडतर आहे. आपलं तेच खरे करण्याचा प्रयत्न या महिन्यात अजिबात करू नका. ताडजोडीची भूमिका तुम्हाला मानसिक समाधान भेटेल. नव्या संधीचा उपयोग करून घ्या. भागेदारीच्या व्यवसायात यश मिळेल.
तूळ राशी – नोकरी व्यवसायात संभाव्य परिस्थितीचे भान ठेवने उचित ठरेल. प्रसंगी तडजोड करावी लागेल. चालून आलेल्या उत्तम संधीचा फायदा घ्या. व्यावसायिक बोली सफल होतील. कुटूंबिक आनंदी वातावरणामुळे स्वस्थ उत्तम राहील.
वृश्चिक राशी – तुमची होणारी प्रगती आणि मिळणारे मान सन्मान यामुळे काही जन नाराज होणार हे नक्की. उत्तरार्धात मात्र प्रगतीचा वेग थोडा मंदावेल. काहींच्या घरात शुभ कार्य ठरेल.
धनु राशी – चालून आलेली संधी शुल्क करणाऱ्यावर वाया घालवू नका. नवीन जबाबदाऱ्या नक्की स्वीकारा. त्या भविष्यात लाभदायक ठरतील. उत्तरा र्धात मात्र काही न सुटलेल्या गणिताचा उलगडा होईल. विरोधकांच्या कारवाया आपोआप मंदावतील.
मकर राशी – कार्यक्षेत्रात वरिष्टची मिळते जुळते द्वरण स्वीकारा. आपले उधिष्टे ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. उत्तरार्धात काही संकेत मिळून वातावरण अनुकूल होईल. कुटूंब सुख शांतीचे वातावरण राहील.
कुंभ राशी – आपली कुवत आणि आवाखा जाणून मार्गिकरण केलं तर निराशा पदरी पडणार नाही. जवळच्या व्यक्तिकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. कार्यमग्न राहिल्याने प्रतिकूल वातावरण कुल होईल. मोठे आर्थिक व्यवहार पुढे ढकला. सरकारी नियमाचा भंग चुकूनही करू नका.
मिन राशी – कुटूंबिक मतभेदांमुळे थोडी मानसिक असवस्था जाणवेल. डोक्यावर बर्फाचे आणि जिभेवर साखर ठेवा. तुमच्यातील सकारात्मक बदल आनंददायी ठरतील. आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. आरोग्य चांगले राहील. तर मंडळी हे आहे मार्च महिन्याच 12 राशीचे भविष्य.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.