घरांवर वाईट संकटे येण्यापूर्वी पाल देते हे 3 अशुभ संकेत, सावध व्हा, नाहींतर होणार बरबाद…

वास्तूशास्त्र जरा हटके माहिती

भविष्यात घडणा-या अनेक घटनांबद्दल मनुष्याला काही ना काही संकेत मिळण्यासाठी निसर्गाने अनेक माध्यमे निर्माण केली आहेत. पशु-पक्षी व जीव-जंतु हे देखील मनुष्याला भविष्यात घडणा-या चांगल्या वाईट घटनांचे संकेत देण्याचे काम करत असतात. शकुन शास्त्रामध्ये पशु-पक्षी यांच्याकडून मिळणा-या संकेतांचे स्पष्ट वर्णन करण्यात आलेले वाचण्यास मिळते.

घरांच्या भिंतीवर दिसणारी पाल देखील भविष्यात घडणा-या घटनांचे संकेत देण्याचे काम करत असते. आज आम्ही तुम्हाला पाल देत असलेल्या चांगल्या आणि वाईट संकेतांबद्दल सांगणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला पाल ही पाहायला मिळते, अनेक शास्त्रामध्ये आपल्याला पालीने दिलेले संकेतच वर्णन पाहायला मिळतं.

त्यामुळे जेव्हा-जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर ती वाईट संकटे येत असतात, दुर्घटना घडणार असता तेव्हा या पालीकडून आपल्याला महत्त्वाचे संकेत प्राप्त होत असतात. तेव्हा आपण सावध रहायला पाहिजे झालं पाहिजे. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी नवीन घर घेतले असेल आणि अशा नवीन घरांत प्रवेश करताना जर त्या घरांमध्ये एखादी मृत पाल आपल्याला आढळून आली, तर हा सर्वात मोठा अशुभ संकेत असतो.

कारण अशा घरांमध्ये राहणारी व्यक्तीवर नेहमी वाईट वेळ येते आणि त्यांच्यासोबत नेहमी वाईट घटना घडत असतात आणि या घरात राहणा-या कुटुंबाची कधी प्रगती होत नाही. त्यामुळे असं दृश्य तर तुम्हाला पाहायला मिळालं, तर त्वरित तुमच्या घरामध्ये होम-हवन करून घ्या आणि अडचणी पासून तुमचा संरक्षण करून द्या.

दुसरा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वपूर्ण काम पूर्ण करून घरामध्ये परत येतात, तेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर पाल दिसली तर तुमचं होणार काम सुद्धा अर्धवट राहत आणि त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच येणार्‍या भविष्यकाळात अशी घटना तुमच्यासोबत घडणार आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो.

तसं पाहिलं पाल आवाज करत नाही, मात्र जर तुमच्या घरामध्ये आलेली पाल सतत आवाज करू लागत नाही आणि तिचा आवाज सतत जर तुम्हाला ऐकू येऊ लागला, तर उद्योग व्यवसायामध्ये किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये काही तरी वाईट घडणार आहे, याचे संकेत हे दाखवत असते.

जर तुमच्या घरामध्ये सातत्याने पाल मारण्याची घटना घडत असतील, एका मागोमाग पाल आवाज करत असतील तर तुमच्याकडे घरामध्ये ही नकारात्मक ऊर्जाची काळी गडद छाया तयार होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तर अशा काही घटना तुमच्या घरामध्ये घडत असतील तर वेळीच सावध व्हा आणि त्यावर योग्य ती सावधानता बाळगा.

त्याचप्रमाणे घरामध्ये नेहमी पूजा, विधि, मंत्र आणि जप करत राहा, यामुळे घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा सहवास तुम्हाला लागेल… तसेच ज्‍योतिष शास्‍त्रामध्‍ये पालीचे जमिनीवर पडणेही शकुन-अपशकुनांशी जोडले गेलेले आहे. तसे पाहिले तर पाल प्रत्‍येकाच्‍या घरात दिसून येते. शकुन-अपशकुनांबाबतीत पुराणापासून मतभेद आहेत.

सध्‍याच्‍या युगात तर लोक याला अंधश्रद्धा देखील म्‍हणतात.असे म्‍हटले जाते की, पाल जेव्‍हा जमिनीवर पडते तेव्‍हा ती याकडे लक्ष्‍ा दिले पाहिजे. जर एखाद्याच्‍या शरीरावर पडली असेल तर ती कोणत्‍या भागावर पडली आहे? अशा सर्व गोष्‍टीतून येणा-या काळात घडणा-या घटनांबाबतीत शुभ-अशुभ घटनांचे संकेत मिळतात.

सामान्‍यत: पुरूषाच्‍या हातासमोर जर पाल पडली तर ते शुभ मानले जाते. जर त्‍याच्‍या उजव्‍या हाताला पाल पडली तर अशुभ मानले जाते. स्त्रियांच्‍या बाबतीत हीच बाब उलटी मानली जाते. त्‍यांच्‍या उजव्‍या हाताला पाल पडली तर कार्यात यश मिळणारे म्‍हणजेच शुभ फळ देणारे असते. जर त्‍यांच्‍या हातासमोर पाल पडली तर अशुभ फळ मिळण्‍याची शक्‍यता असते.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *