मित्रांनो प्रत्येकाच्या घरात मध्ये थोड्या वेळासाठी का असेना नकारात्मक ऊर्जा येत असते नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आल्यामुळे अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते घरामध्ये विनाकारण वाद होत असतात. एकमेकांची मते पटेनाशी होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी देखील येत असतात त्याचबरोबर संकटे देखील येत असतात .
नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपण अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो ते उपाय करून देखील आपल्याला त्याचा काही फरक जाणवत नाही. तर तुम्हाला आज मी साधा सोपा असा कापराचा प्रभावशाली उपाय सांगणार आहे तो जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता कायमची निघून जाणार आहे तर तो उपाय कोणता आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया..
पूजा करताना कापूर लावणे हे खूप आवश्यक असते कापराशिवाय आरती आणि हवन पूर्ण होत कापूर झाल्यामुळे घरातील वातावरण सुगंधी तर राहतेस त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा निघून जाते कापूस झाल्यामुळे घरात आनंदमय वातावरण तयार होतो व घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते.
कापूरमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार देखील अनेक वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील सांगितले गेलेले आहेत. कापराच्या साध्या सोपा अशा उपायामुळे ग्रह आणि वास्तुदोष देखील दूर होतात असे देखील म्हटले आहे कापराचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात.
तुमची कामे वारंवार बिघडत असतील तर कापूरशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा. घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते.इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते.कापूर जाळल्याने घरात सुख-शांती राहते.
कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, आरती करण्यापूर्वी, संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे. घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे.त्यानंतरच घरात कापूर आरती करायचि आहे.यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो.
यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा.एक कापूर संपल्यानंतर तेथे कापूरचे नवीन तुकडे ठेवा. असे काही दिवस सतत करा. कापूरशी संबंधित हे उपाय वास्तु दोष दूर करतात. जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो.
यासाठी सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा. कापूर संबंधित हे उपाय केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापूर संबंधित उपाय करा. यासाठी अंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका.
आता या पाण्याने अंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होतो. कापूरच्या या उपायाने मार्गात येणारे अडथळे दूर होतात, तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षावही घरात होतो. झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली कापूर ठेवा.यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.